|Sunday, November 17, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योगआर्थिक सर्वेक्षणामुळे बाजार नवीन उच्चांकावर

बीएसईचा सेन्सेक्स 233, एनएसईचा निफ्टी 61 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई फेब्रुवारी वायदा बाजारात दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकावर पोहोचले आहेत. आर्थिक सर्वेक्षणामध्ये 7 टक्के विकास दर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने बाजारात तेजी आली. निफ्टी पहिल्यांदाच 11,130 वर बंद झाला. सेन्सेक्सही द्विशतकी कामगिरी करत 36,300 वर बंद झाला. दिवसातील तेजीदरम्यान निफ्टी 11,171 आणि सेन्सेक्स 36,444 पर्यंत ...Full Article

कर्जाच्या माध्यमातून जिओ 2.2 अब्ज डॉलर्स उभारणार

वृत्तसंस्था/ मुंबई रिलायन्स कम्युनिकेशन्सकडील वायरलेस व्यवसाय खरेदी करण्याची तयारी रिलायन्स जिओकडून करण्यात येत आहे. यासाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉम विदेशी चलन कर्जाच्या माध्यमातून 2.2 अब्ज डॉलर्स उभारणार असल्याचे सांगण्यात आले. ...Full Article

बँकांच्या कामगिरीचा अर्थ मंत्रालयाकडून आढावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली रिझर्व्ह बँकेच्या त्चरित सुधारात्मक कारवाईनुसार (पीसीए) अर्थ मंत्रालयाकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे. बँकांना निधी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांची कामगिरी पाहण्यात येणार आहे. ...Full Article

12 वर्षात अर्थसंकल्पापूर्वी सर्वोत्तम कामगिरी

जानेवारी 2018 मध्ये सेन्सेक्समध्ये 6.7 टक्के वृद्धी वृत्तसंस्था / मुंबई जानेवारी 2018 मध्ये बीएसईच्या सेन्सेक्समध्ये 6.7 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षात अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या एक महिन्यातील ...Full Article

अमेरिकेत एटीएम हॅकनंतर सावधानतेचा इशारा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेत पहिल्यांदाच एटीएम हॅक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएम उत्पादकांना सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. एटीएम जॅकपॉटिंगमध्ये हल्लेखोराला दूर अंतरावरून मशिनवर मालवेयरच्या साहाय्याने नियंत्रण मिळविता येते. यानंतर ...Full Article

मोटो एक्स4 दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लेनोवो कंपनीने मोटो एक्स4 हा स्मार्टफोन 6जीबी रॅम प्रकारात दाखल केला. फ्लिपकार्ट आणि मोटो हब स्टोअर्समध्ये हा स्मार्टफोन 1 फेबुवारीपासून विक्रीस उपलब्ध होईल. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट ...Full Article

एचडीएफसीच्या नफ्यात 233 टक्के वृद्धी

मुंबई : डिसेंबर 2017 या तिमाहीत हाऊसिंग डेव्हलपमेन्ट फायनान्स कॉर्पोरेशनच्या नफ्यात 233 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. तिसऱया तिमाहीत कंपनीचा नफा 5,670 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत ...Full Article

पर्यटनातून विदेशी चलन साठा 27.7 अब्ज डॉलर्सवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पर्यटनामध्ये वृद्धी होण्यासाठी गेल्या वर्षात सरकारकडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. यामुळे 2017 मध्ये विदेशी चलन साठा 20.8 टक्क्यांनी वाढत 27.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे असे ...Full Article

सहा दिवसांच्या तेजीला ओहोटी

वृत्तसंस्था /मुंबई : तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, औषधनिर्मिती आणि सार्वजनिक बँक क्षेत्रांचे समभाग घसरल्यामुळे मुंबई शेअरबाजाराच्या सलग सहा दिवसांच्या तेजीला लगाम बसला आहे. गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 111 अंकांनी ...Full Article

बिझनेस टीव्हीसाठी… ‘झेरोधा’च्या ग्राहक संख्येत वाढ

पुणे / प्रतिनिधी : ‘झेरोधा’ या ब्रोकरेज फर्मच्या ग्राहक संख्येत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 6 लाखांहून अधिक ग्राहकांची वाढ झाल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी येथे ...Full Article
Page 302 of 483« First...102030...300301302303304...310320330...Last »