|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

जीएसटीमुळे पर्यटन उद्योगाला फटका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : वेगाने वाढत असलेल्या केरळ पर्यटन उद्योगाला जीएसटी लागू झाल्यानंतर चांगलाच फटका बसला आहे. कारण वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर करांचे दर 33 टक्क्यांपर्यंत वाढले असून याचा सर्वाधिक परिणाम पंचतारांकित रिसॉर्ट्सना भोगावा लागत असल्याचे या क्षेत्राशी संबंधित जाणकारांनी म्हटले  आहे. जीएसटी समितीनुसार विनावातानुकूलित रेस्टोरन्टमधील जेवणावळीवर 12 टक्के जीएसटी लागू आहे. तर मद्यविक्रीचाही परवाना असणाऱयांसाठी ...Full Article

‘पॅनकार्ड क्लब्जच्या’ मालमत्तेचे सेबी करणार लिलाव

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पॅनकार्ड क्लब मध्ये गुतंवणूकदारांचे अडकलेले 7,000 कोटी रुपये वसूल करण्याच्यादृष्टीने भांडवली बाजार नियंत्रक सेबी या कंपनीच्या चार मालमत्ता लिलावात काढण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. ...Full Article

अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळेच व्याजदर जैसे-थेः आरबीआय

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नजीकच्या भविष्यात चलनवाढीचा धोका तसेच बाहय़ आणि अर्थक्षेत्रातील अनिश्चितता या कारणांमुळच्s रिझर्व्ह बँकेने आपल्या आढावा बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे ...Full Article

टाटा टेलिसर्व्हिसेस उभारणार 20 हजार कोटीचा निधी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : प्रेफरन्स समभाग अथवा कर्जरोख्याद्वारे 20,000 कोटी रुपयांच्या निधीउभारणी प्रस्तावास टाटा टेलिसर्व्हिसेच्या (महाराष्ट्र) संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. कंपनीने या निधी उभारणीचे कारण अद्याप स्पष्ट ...Full Article

चौतारांकित, पंचतारांकित आस्थापनांच्या सोने आयातीवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : चौतारांकित तसेच पंचतारांकित सोने निर्यातदारांवर अर्थमंत्रालयाने निर्बंद्ध घातले आहेत. त्यामुळे या निर्यातदारांना केवळ  स्ववापरासाठी सोने आयात करण्याची परवानगी राहणार आहे. सोने आयात नियंत्रित करण्याच्या ...Full Article

रिलायन्स परदेशातून उभा करणार 2.5 अब्ज कोटी डॉलर्स

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स इन्डस्ट्रीजन परराष्ट्र बाजारातून 2.5 अब्ज डॉलर्सचा निधी उभा करण्याची योजना आखली आहे. या निधीचा वापर दूरसंचार क्षेत्रातील उपकंपनी ...Full Article

बाजार घसरत बंद

बीएसईचा सेन्सेक्स 24, एनएसईचा निफ्टी 23 अंशाने कमजोर वृत्तसंस्था/ मुंबई दिवाळी सण असल्याने भांडवली बाजारात तेजीची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र बुधवारच्या सत्रात भांडवली बाजार घसरत बंद झाले. सप्ताहातील ...Full Article

भारताच्या विदेशी चलन संग्रहात वृद्धी : अमेरिका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताच्या विदेशी चलन संग्रहात उल्लेखनीय वाढ होत आहे. भारतातील विदेशी चलन आणि मायक्रोइकोनॉमिक धोरणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे असे अमेरिकेच्या अर्थ विभागाने म्हटले आहे. 2017 ...Full Article

संवत 2073 मध्ये निफ्टी, सेन्सेक्सची भरारी

मुंबई / वृत्तसंस्था डिसेंबर 2016 मध्ये निश्चलनीकरण करण्यात आले असले तरी संवत 2073 मध्ये भांडवली बाजाराने चांगली कामगिरी केली आहे. सरकार सुधारणा करण्यासाठी कठोर निर्णय घेतल्याने त्याचा सकारात्मक परिणाम ...Full Article

भेटवस्तुंचा जीएसटीचा फटका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था उद्योग क्षेत्रात दिवाळीदरम्यान भेटवस्तू देण्याचे बजेट 35 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. असोचेमच्या सर्वेनुसार, उद्योग क्षेत्रांकडून भागीदार, सहकारी, कर्मचारी आणि खास लोकांना देण्यात ...Full Article
Page 310 of 444« First...102030...308309310311312...320330340...Last »