|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

फ्रान्सच्या कंपनीची ‘टीसीएस’शी भागीदारी

‘पीएसए’ कंपनीशी करार : स्मार्ट कार निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार वृत्तसंस्था/ मुंबई फ्रान्समधील कार कंपनी समूह ‘पीएसए’ने भारतातील प्रसिद्ध टाटा कन्सल्टन्सी कंपनीसोबत भागीदारी केली असून या दोन्ही कंपनी लवकर भारतीय बाजारपेठेसाठी स्मार्ट कार डेव्हलपिंगसाठी काम करणार आहेत. ‘बी इंडियन्स इन इंडिया’ या ब्रँडखाली सदर कंपन्या डिझाईन, डेव्हलपमेंटसाठी एकत्र काम करताना वाहन क्षेत्रातील मारुती व हुंदाईसारख्या नामवंत कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार ...Full Article

जेट एअरवेजची स्मार्ट लगेजवर बंदी

मुंबई  विमानसेवांची जागतिक संघटना आयएटीएकडून दिशानिर्देश मिळाल्यामुळे जेट एअरवेज या भारतातील सर्वात मोठय़ा खासगी विमान कंपनीने सोमवारपासून स्मार्ट लगेजच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट लगेजप्रमाणेच ज्या उपकरणांमध्ये ...Full Article

वित्तीय संपत्तीमध्ये वाढतेय गुंतवणूक

प्रतिनिधी / पुणे 2017 मध्ये गुंतवणुकदारांनी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा वित्तीय संपत्तीमध्ये गुंवणूक करणे अधिक पसंत केले आहे. सोने, रिअल इस्टेट आणि इतर पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमधून मिळणाऱया परताव्याला ओहोटी ...Full Article

खादी उत्पादने आता मॉलमध्येही मिळणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था गेल्या तीन वर्षात देशभरात खादीच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ नोंदविण्यात आलेली आहे. आता देशातील मॉलमध्ये हे कपडे उपलब्ध करत विक्री वाढविण्याचा खादी आणि ग्रामीण उद्योग ...Full Article

अर्भक मृत्यूदर घटविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

प्रतिनिधी मुंबई : राज्यातील गावपातळीवर थेट संबंध असणारे एएनएम आणि आशा कार्यकर्तीना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये  जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीचा सहभाग असणार आहे. ...Full Article

मारुती, होंडा कारच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : देशात सर्वाधिक कार उत्पादन घेणाऱया मारुती सुझुकी आणि होंडा कार्स इंडियाने कारच्या किमतीत वाढ केल्याचे सांगितले. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने काही मॉडेलच्या किमतीत वाढ ...Full Article

दबावामुळे बाजार किरकोळ घसरणीने बंद

बीएसईचा सेन्सेक्स 10, एनएसईचा निफ्टी 5 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सलग नवीन विक्रम स्थापित  होण्यास बुधवारी अखेर ब्रेक लागला. निफ्टी 10,600 च्यावर बंद झाला. मिडकॅप आणि बँक निफ्टीने बाजारात ...Full Article

दूरसंचार सेवा महागण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नवीन आर्थिक वर्षात देशभरात 50 हजार टॉवर उभारण्यात येणार आहेत आणि सरकारकडून यासाठी कोणत्याही प्रकारची करकपात करण्यात येणार नाही, त्यामुळे काही दिवसांत मोबाईल सेवा 10 टक्क्यांनी ...Full Article

गुंतवणुकीसाठी पेटीएमकडून उपकंपनी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली वन97 कम्युनिकेशन्सची मालकी असणाऱया पेटीएमने गुंतवणूक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने पेटीएम मनी लिमिटेड या नावाने नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. या नवीन उपकंपनीकडून ...Full Article

उद्योग क्षेत्राच्या उत्पन्नात 9 टक्के वाढीचा अंदाज

वृत्तसंस्था/ मुंबई ऑक्टोबर-डिसेंबर 2017 दरम्यान भारतीय उद्योग क्षेत्राच्या उत्पन्नात 9 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे, असे क्रिसिल या संस्थेने म्हटले आहे. वस्तुंच्या ...Full Article
Page 320 of 494« First...102030...318319320321322...330340350...Last »