|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

महाराष्ट्राचा जीडीपी घसरला

ऑनलाईन टीम / मुंबई  : महाराष्ट्राच्या कृषिक्षेत्राची वाढ 2017-18मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरली असून अर्थव्यवस्थेची वाढही मंदावली आर्थिक पाहणीमध्ये वर्तवण्यात आला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या बजेट सादर करणार आहेत. आर्थिक पाहणीच्या अंदाजानुसार 2017-18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसररून 8.3 टक्क्s झाली आहे. तर 206-17 राज्याची अर्थव्यवस्था 10 ...Full Article

बँकिंग क्षेत्रातील विक्रीमुळे पडझड सुरूच

बीएसईचा सेन्सेक्स 284, एनएसईचा निफ्टी 95 अंशाने कमजोर वृत्तसंस्था/ मुंबई सलग सहाव्या सत्रात भांडवली बाजार घसरण्याची सत्र चालूच राहिले आहे. ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या सीईओंना पीएनबी घोटाळय़ाप्रकरणी समन्स ...Full Article

मानांकन सुधारण्यासाठी सरकारचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जीएसटी लागू करण्यात आल्यानतंर देशाची अर्थव्यवस्था आता स्थिर असल्याने देशाच्या मानांकनात सुधारणा करण्यात यावी असे भारत सरकारकडून ‘फिच’ला सांगण्यात आले. फिच या संस्थेकडून मानांकन यादी जाहीर ...Full Article

एसबीआयला 40 लाखांचा दंड

मुंबई :  बनावट नोटांसदर्भातील नियमांचे पालन न करण्यात आल्याने आरबीआयकडून एसबीआयला 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी बनावट नोटांसदर्भात जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन एसबीआयकडून करण्यात आलेले नाही. ...Full Article

खासगी इक्विटी गुंतवणुकीत 60 टक्के घट

वृत्तसंस्था/ मुंबई फेब्रुवारी महिन्यात महिन्याच्या आधारे खासगी इक्विटी आणि व्हेन्चर कॅपिटलमध्ये तब्बल 60 टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली. गेल्या महिन्यात कोणतेही मेगा व्यवहार झाले नसून 63 व्यवहारांच्या माध्यमातून 1.4 अब्ज ...Full Article

एसबीआयकडून 15 एनपीए खात्यांची विक्री

नवी दिल्ली   एसबीआयकडून 15 अनुत्पादित खात्यांची विक्री करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या सर्व खात्यांमध्ये 988 कोटी रुपये बुडीत करण्यात आले आहेत. या 15 खात्यांमध्ये उत्तर प्रदेशातील सिमभौली शुगर्सचा ...Full Article

महिलांना पुरुषांपेक्षा 20 टक्के कमी वेतन

पुरुषांना सरासरी 231, तर महिलांना 185 रुपये प्रतितास वेतन वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात कर्मचाऱयांना वेतन देताना अजूनही स्त्री-पुरुष असा भेदभाव करण्यात येत आहे. महिलांना पुरुषांपेक्षा 20 टक्के कमी वेतन ...Full Article

. 2018 मध्ये देशातील बेरोजगारीत वाढ होणार

कामगार मंत्र्यांकडून राज्यसभेत माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2018 या वर्षात देशातील बेरोजगारीमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2018 मध्ये देशातील बेरोजगारी दर 3.5 टक्क्यांवर पोहोचणार ...Full Article

दिवसातील तेजी बाजाराने गमावली

बीएसईचा सेन्सेक्स 429, एनएसईचा निफ्टी 109 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सलग पाचव्या सत्रात भांडवली बाजारात घसरण दिसून आली. बाजार 2018 च्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. बाजाराची सुरुवात 300 ...Full Article

सॅमसंग गॅलक्सी एस9, एस9 प्लस भारतात दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंगने गॅलक्सी एस9 आणि गॅलक्सी एस9 प्लस हे अत्याधुनिक स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविले आहेत. 10 दिवसांपूर्वीच ही प्रिमियम स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँगेसमध्ये ...Full Article
Page 330 of 529« First...102030...328329330331332...340350360...Last »