|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

टाटा मोटर्स : जून तिमाहीच्या नफ्यात 42 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई टाटा मोटर्सकडून जून तिमाहीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 42 टक्क्यांनी वाढ झाली असून 3,182 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी समान कालावधीत हा आकडा 2,236 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात 10 टक्क्यांनी घट होत 59,972 वर पोहोचला. गेल्या वर्षी हा आकडा 66,339 रुपये होता. कंपनीने जग्वार लँड रोव्हरच्या निवृत्तीवेतन योजनेमध्ये बदल ...Full Article

तीन कारसह भारतात येणार ‘किया’

2019 मध्ये भारतात उतरणार  2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित वृत्तसंस्था / नवी दिल्ली पुढील काही वर्षांत भारतातील कार बाजारपेठेतील स्पर्धेत वाढ होणार आहे. किया ही दक्षिण कोरियन कंपनी लवकरच ...Full Article

देशाच्या कृषी निर्यातीत घसरण

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या कृषी क्षेत्रातील निर्यातीत घसरण झाली. 2013-14 मध्ये 43.23 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. ती 2016-17 मध्ये 33.87 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. भारतापेक्षा ...Full Article

निवृत्तीसाठी भारत खराब देश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निवृत्तीनंतर भारतात पुढील आयुष्य व्यथित करण्याचा विचार करत असाल, तर या विषयी पुन्हा विचार करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय निवृत्ती निर्देशांकानुसार, भारताची कामगिरी सर्वात वाईट आहे. या ...Full Article

एलजीकडून क्यू6 स्मार्टफोन सादर

ऍमेझॉनवर उपलब्ध  फुलव्हिजन डिस्प्लेचा वापर, तीन रंगांचा समावेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एलजी इंडियाने क्यू6 हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला. ‘फुलव्हिजन’ डिस्प्ले असणारा हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम ...Full Article

निश्चलनीकरणाला कदापि संमती दिली नसती : जालान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निश्चलनीकरणाचे काही सकारात्मक फायदे आहेत, मात्र आपल्या कार्यकाळात यासाठी विचारणा करण्यात आली असती तर आपण कधीही परवानगी दिली नसती असे आरबीआयचे माजी गव्हर्नर विमल जालान यांनी ...Full Article

भारतीयांची नोकरीपेक्षा उद्योजकतेकडे ओढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय युवकांचा उद्योजकतेकडे अधिक प्रमाणात कल असल्याचे नवीन सर्वेक्षणातून समोर आले आहे. सध्याच्या नोकरीचा राजीनामा देत स्वतःच्या व्यवसाय करण्याला 56 टक्के उमेदवारांनी पसंती दिली आहे. आंतरराष्ट्रीय ...Full Article

नफाकमाईने बाजारात घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 259, एनएसईचा निफ्टी 79 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई भांडवली बाजारात नफावसुली दिसून आली. मात्र सुरुवातीला बाजारात किंचित तेजी आली होती. वरच्या पातळीवर नफाकमाई झाल्याने बाजारात घसरण झाले ...Full Article

स्वस्त औषधांसाठी समिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली औषधांच्या किमती स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती संसदेत देण्यात आली. सरकारने संयुक्त सचिवांची समिती तयार ...Full Article

सरकारी खर्चात 27 टक्के वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एप्रिल-जून तिमाहीदरम्यान सरकारच्या खर्चात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प एक महिना अगोदर सादर करण्यात आल्याने हा खर्च 6.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे ...Full Article
Page 343 of 444« First...102030...341342343344345...350360370...Last »