|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

331 कंपन्यांचे ट्रेडिंग बंद

शेल कंपन्या असल्याचा संशय : सेबीची कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सेबीच्या निर्देशानुसार 331 संशयास्पद शेल कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारपासून या कंपन्याचे भांडवली बाजारातील ट्रेडिंग बंद करण्यत आले आहे. लवकर या कंपन्यांना सूचीबाहय़ करण्याची शक्यता आहे. या कंपन्या आर्थिक गैरव्यवहारासाठी स्थापन करण्यात आल्याचा संशय असून उद्योग व्यवहार मंत्रालयाने त्यांची यादी यापूर्वी तयार केली होती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, राष्ट्रीय ...Full Article

विम्यासाठी आधार नाही बंधनकारक

नवी दिल्ली  विमा क्षेत्रासाठी आधार बंधनकारक नाही असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हटले आहे. आधार बंधनकारक नसून हा एक सोपा मार्ग आहे. सरकारकडून केवायसी सुभल होण्यासाठी प्रयत्न ...Full Article

लॉकर्सची सुरक्षा बँकांच्या हाती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ग्राहकांच्या लॉकर्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आले आहेत आणि लॉकर्सधारकाकडून सुरक्षेसंदर्भात कोणताही दावा करण्यात आल्यास बँका जबाबदार असतील असे भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितल्याचे संसदेमध्ये ...Full Article

बँकांचे कामकाज पाच दिवसांचे?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बँकांच्या कामकाजाचा वेळ बदलण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांना बँक सेवेचा सुलभपणे लाभ घेता यावा यासाठी सकाळी 09:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बँका सुरू राहतील. सध्या बँकांचे ...Full Article

उंच उंच हंडी

“श्रीकृष्ण लहान असताना त्याची उंची किती असेल रे?’’ हरिदासने प्रश्न केला. “कुणास ठाऊक. तो वयात आला तेव्हा सहा फूट उंच असेल असं गृहीत धरलं तर लहानपणी चार ते साडेचार ...Full Article

मच्छीमारीचा हंगाम सुरू

कोकण किनाऱयावर राहणाऱया लोकांचे मुख्य अन्न भात व मासे आहे. कोकणातील लोकांना मत्स्योद्योग व फलोत्पादन अशा दोन उद्योगांतून मोठय़ा प्रमाणात  आर्थिक प्राप्ती होत असते. हे दोन्ही उद्योग हंगामी स्वरुपाचे ...Full Article

सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात दिवसभर सुस्ती

बीएसईचा सेन्सेक्स 51, एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात सुस्ती आली होती. दिवसभर बाजारात चढउतार दिसून आला. दिवसअखेरीस निफ्टी आणि सेन्सेक्स किरकोळ घसरत बंद ...Full Article

सरकारकडून पाचव्या फेरीतील कोळसा खाण लिलाव रद्द

नवी दिल्ली : कोळसा खाणींचा पाचव्या फेरीतील लिलाव रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या लिलावादरम्यान अपेक्षेप्रमाणे बोलीदारांकडून प्रतिसाद न दिल्याने सरकारने हा निर्णय घेतला. पाचव्या फेरीमध्ये सहा कोळसा ...Full Article

एसयुव्ही, लक्झरी कार महागणार

अधिभार 25 टक्के करण्याचा निर्णय : सरकार करणार कायद्यात बदल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली वस्तू व सेवा करामुळे एसयुव्ही, मध्यम-मोठय़ा आणि लक्झरी सेडान कार 10 टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत. जीएसटी ...Full Article

एरॉसकडून मनोरंजन क्षेत्राची विक्री ?

मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रातील एरॉस समूह आपल्याकडील चित्रपट आणि संगीताची मालकी असणारा संपूर्ण व्यवसाय विक्रीचा प्रयत्न करत आहे. यासाठी ऍपल आणि वितरण क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. ...Full Article
Page 344 of 444« First...102030...342343344345346...350360370...Last »