|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

विमाने खरेदी करण्यासाठी एअर इंडिया घेणार कर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हवाई सेवा क्षेत्रातील सरकारी कंपनी पहिल्यांदाच 52 हजार कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली आहे. आता नवीन विमाने खरेदी करण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याचा विचार करत आहे. कंपनीच्या नवीन प्रस्तावानुसार सहा बोईंग विमाने खरेदी करण्यासाठी 4,720 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. एकीकडे सरकार या कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ही कंपनी विदेशातील व्यवसायाचा विस्तार करण्याच्या कामात ...Full Article

इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली जुलै महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी 12,727 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. भांडवली बाजारातील तेजी आणि आरबीआयकडून रेपोदरात कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, त्यामुळे ...Full Article

22 ऑगस्ट रोजी बँकांचा देशव्यापी संप

चेन्नई :  सरकारकडून बँकिंग क्षेत्रात होणाऱया बदलांचा निषेध आणि अन्य कारणास्तव 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी बँक कर्मचारी संपावर जातील असे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून सांगण्यात आले. संप करण्यासाठीची ...Full Article

पॅन निष्क्रिय झाल्याची कशी कराल पडताळणी?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 27 जुलै रोजी अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी 11,44,211 पॅन बाद करण्यात आल्याची माहिती राज्यसमभेत दिली. बनावट अथवा एकापेक्षा अधिक पॅन एकाच व्यक्तीकडे असल्याने ही ...Full Article

सलग दोन सत्रांच्या घसरणीनंतर बाजारात तेजी

वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात भांडवली बाजाराची सुरुवात सुस्तीने झाली होती, दिवसभर ही कमजोरी कायम होती. मात्र शेवटच्या तासात चांगली रिकव्हरी दिसून आली. दिवसातील नीचांकी पातळीवरून निफ्टीमध्ये 80 अंशाची ...Full Article

सरकारकडून ‘भारत-2022 ईटीएफ’ची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी ‘भारत-2022 ईपीएफ’ची घोषणा केली. 2018 या आर्थिक वर्षासाठी सरकारचे लक्ष्य आणि निर्गुंतवणूक प्रक्रिया सहजपणे पार पाडता यावी यासाठी याचा वापर होणार ...Full Article

‘एअर इंडिया’चे कर्मचारी वेतनाविना

मुंबई :  एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना जुलै महिन्यातील वेतन देण्यात आलेले नाही. सरकारकडून कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न येत असताना वेतन न देण्यात आल्याचे समोर आले आहे. कंपनीमध्ये सध्या 21 हजार ...Full Article

5जी स्पेक्ट्रम लिलावासाठी ‘ट्राय’कडून चाचपणी सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्यासाठी ट्रायकडून पावले उचलण्यात येत आहे. हा लिलाव आयोजित करण्यासाठी कंपन्यांचे मत विचारात घेण्यात येईल. दोन 5जी ध्वनिलहरींसह 9 स्पेक्ट्रम बॅन्डचा लिलाव आयोजित ...Full Article

बेंगळुरात ‘मशिन लर्निंग हब’ सुरू

बेंगळूर :  आयबीएम या कंपनीचे देशातील पहिले ‘मशिन लर्निंग हब’ बेंगळुरमध्ये सुरू करण्यात आले. मशिन लर्निंग समजण्यासाठी या ठिकाणी कंपन्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ‘एमएल हब्स’मध्ये विविध कंपन्यांच्या डेटा तज्ञ, ...Full Article

जीएसटी नेटवर्कवर आजपासून भरा रिटर्न फाईल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशभरात जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर आज, शनिवारपासून पहिल्यांदाच जीएसटी रिटर्न भरण्यास सुरुवात होणार आहे. ही सुविधा 20 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे, असे जीएसटी नेटवर्कचे प्रमुख नवीन ...Full Article
Page 345 of 444« First...102030...343344345346347...350360370...Last »