|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

सरकारचे ‘ई कार’ धोरण स्वप्नवत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोदी सरकार 2030 पासून देशात धावणारी सर्व वाहने ईलेक्ट्रिक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या स्वप्नाला मर्सिडिज बेन्झ या जर्मन कार निर्माता कंपनीकडून धक्का देण्यात आला. 2030 पर्यंत सर्व कार ईलेक्ट्रिक पाहण्याचे सरकारने स्वप्न पाहू नये. हे तंत्रज्ञान अद्याप नव्याने असून त्यात दरवर्षी सुधारणा होत आहे, असे मर्सिडिज बेन्झचे सीईओ रोलान्ड फोल्गर यांनी म्हटले. यापूर्वी सियाम ...Full Article

‘बीएसएनएल’च्या 4जी सेवेला जानेवारीपासून होणार प्रारंभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी जानेवारीपासून आपल्या 4जी सेवेला प्रथमच प्रारंभ करणार आहे. कंपनीकडून ही सेवा पहिल्यांदा केरळ राज्यात सुरू होईल आणि त्यानंतर ...Full Article

2जी : कंपन्या नुकसान भरपाई मागणार

2जी घोटाळय़ामुळे नुकसान झाल्याने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी वृत्तसंस्था/नवी दिल्ली 2जी घोटाळा झालाच नाही असे विशेष सीबीआय न्यायालयाने म्हटल्याने केंद्र सरकारविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकण्याचा दूरसंचार कंपन्यांचा विचार आहे. ...Full Article

नैसर्गिक वायू जीएसटी कक्षेत ?

नवी दिल्ली  सहा महिन्यांपूर्वी जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. अनेक वस्तुंवरील कर बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पेट्रोलियम उत्पादने जीएसटींतर्गत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न ...Full Article

बिटकॉईन मूल्य घसरल्याचा ‘बिग बीं’ना बसला फटका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली बिटकॉईन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करत बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोटय़वधी रुपये कमविले होते. मात्र बिटकॉईनच्या किमतीत गेल्या काही दिवसांपूर्वी घसरण झाल्याने त्यांना फटका ...Full Article

10,500 पलिकडे निफ्टीची पहिल्यांदाच भरारी

मुंबई / वृत्तसंस्था : भांडवली बाजारात नाताळपूर्वी चांगलीच तेजी आली होती. निफ्टी आणि सेन्सेक्स पुन्हा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचत बंद झाले. निफ्टीने पहिल्यांदाच 10,500 चा टप्पा पार करण्यास यश मिळविले ...Full Article

कोहिनूरचा नवीन निवासी, रिटेल प्रकल्प

पुणे / प्रतिनिधी : पुणेस्थित स्थावर मालमत्ता विकासक कोहिनूर ग्रूप यांनी पुण्याच्या आग्नेयेला कोंढवा रस्त्यावर नवीन निवासी आणि रिटेल प्रकल्पाची उभारणी केली आहे. ‘कोहिनूर रेना’ या नावाने या प्रकल्पाची ...Full Article

बजाज अलियान्झचा एनकेजीएसबीशी करार

पुणे / प्रतिनिधी :  भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ कंपनीने एनकेजीएसबी सहकारी बँकेशी कॉर्पोरेट एजन्सी करार केला आहे. एनकेजीएसबी बँकेची बँकिंग क्षेत्रात सेवा देण्याची ...Full Article

घोटाळय़ांमुळे बँकांना 17 हजार कोटीचा फटका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : घोटाळय़ांमुळे देशातील आर्थिक क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकांना घोटाळय़ांमुळे 16,789 कोटी रुपयांचा फटका बसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला ...Full Article

नोटाबंदी, जीएसटीचा दीर्घकालीन लाभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या निश्चलनीकरणाचे परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे होते. 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे लहान व्यावसायिकांना ...Full Article
Page 350 of 515« First...102030...348349350351352...360370380...Last »