|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

करदात्यांच्या संख्येत तिमाहीत 40 टक्के वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निश्चलनीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याने वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. एप्रिल-जून तिमाहीत अगोदर कर देणाऱयांमध्ये (ऍडव्हान्स टॅक्स पेमेन्ट) वर्षाच्या आधारे 40 टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात करदात्यांची संख्या 6 कोटीचा आकडा पार करेल, असे सरकारला वाटते. जूनपर्यंत विवरणपत्र सादर करणाऱयांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली. विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ...Full Article

पीएसयू बँक निर्देशांकात 2.5 टक्के वृद्धी

मुंबई / वृत्तसंस्था : भांडवली बाजारात चांगली तेजी येत खरेदी झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 31,450 आणि निफ्टी 9,700 च्या वर पोहोचले होते. मात्र वरच्या पातळीवर नफेखोरी झाल्याने  उच्चांकावर जास्त ...Full Article

आयआरसीटीसीवर सेवा शुल्क नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : रेल्वे प्रवास करणाऱया नागरिकांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी केल्यास त्यांच्याकडून सेवा शुल्क न आकारण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनने आयआरसीटीसी घेतला. 30 ...Full Article

ऍक्सिस बँकेतर्फे सुपर बाईकसाठी कर्ज योजना

 पुणे / प्रतिनिधी :  ऍक्सिस बँक या खासगी क्षेत्रातील तिसऱया क्रमांकावरील बँकेने 500 सीसी आणि त्यावरील बाईकसाठी सुपर बाईक कर्ज योजना सुरु केली आहे. वाढता आणि लोकप्रिय लेझर बाईकिंग ...Full Article

एचपीसीएल-ओएनजीसी विलीनीकरणासाठी प्रस्ताव

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला ओएनजीसीमध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यास प्रारंभ झाला. निर्गुंतवणूक विभाग दिपमकडून मंत्रिमंडळ प्रस्ताव जारी करण्यात आला आहे. एचीपीसीएलची 51 टक्के हिस्सेदारी ...Full Article

दूरदर्शनवर जीएसटी शाळा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : जीएसटीबद्दल व्यापारी आणि नागरिकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. नागरिकांना जीएसटी समजण्यास मदत व्हावी यासाठी सरकारकडून दूरदर्शनवर विशेष कार्यक्रम घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...Full Article

जीएसटीने सोन्याच्या मागणीत घट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सोन्यावर जीएसटीमध्ये जास्त कर असल्याने मागणीमध्ये अल्प काळासाठी घट होण्याची शक्यता आहे, असे वल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटले आहे. सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पाहता मागणीमध्ये ...Full Article

बजाज अलायन्झची ‘फ्यूचर वेल्थ’ योजना

पुणे /प्रतिनिधी : बजाज अलायन्झ लाईफ इन्शुरन्सतर्फे बजाज अलायन्झ लाईफ फ्युचर वेल्थ गेन योजना सुरू करण्यात आली आहे. भविष्यातील वित्तीय ध्येय प्राप्त करण्यासाठी भांडवली बाजारात गुंतवणूक केल्याने याद्वारे जास्तीत ...Full Article

ऍमेझॉनकडून 1,680 कोटीची गुंतवणूक

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतातील ई व्यापार क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी ऍमेझॉनने देशात 1,680 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे. कंपनीने अगोदरच 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 जुलै 2017

मेष: चुकीच्या दुरुस्तीमुळे जीवावरचे प्रसंग येतील. वृषभ: सर्व संकटातून मुक्तता होऊन जीवन आनंदी राहील. मिथुन: नवे संबंध जुळतील, सर्व कामात यश मिळेल. कर्क: दुसऱयांचे वाहन वापरु नका, खर्चात पडाल. ...Full Article
Page 360 of 444« First...102030...358359360361362...370380390...Last »