|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

केर्न इंडियाला 10 हजार कोटी देण्याचे आदेश

कंपनीविरोधात प्राप्तिकर विभागाकडून कठोर पावले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्राप्तिकर विभागाने केर्न एनर्जी पीएलसीला 10,247 कोटी रुपयांचा कर वसुली करण्याचे आदेश दिला आहे. ब्रिटिश कंपनी केर्न आंतरराष्ट्रीय विवाद लवादात आव्हान करण्याची मुदत समाप्त झाल्यानंतर न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला. गेल्या आठवडय़ात आंतरराष्ट्रीय लवादाने केर्न एनर्जीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास मनाई केली होती. प्राप्तिकर विभागाने केर्न एनर्जीची माजी उपकंपनी केर्न इंडिया (आता ...Full Article

औषध कंपन्यांच्या समभागातील घसरणीने उतरण

बीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला वृत्तसंस्था / मुंबई औषध कंपन्यांच्या समभागात आलेल्या घसरणीने भांडवली बाजाराने दिवसातील तेजी गमाविली. दिवसअखेरीस निफ्टी वधारत आणि सेन्सेक्स घसरत बंद झाला. ...Full Article

लहान कंपन्यांची दिवाळखोरी ‘फास्ट ट्रक’वर

नवी दिल्ली  सरकारने दिवाळखोरी प्रकरणांसाठी मुदतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उद्योग व्यवहार मंत्रालयाने ‘फास्ट ट्रक इन्सॉल्वेन्स रिझॉल्यूशन प्रोसेस’ जाहीर केली आहे. या नवीन नियमानुसार, दिवाळखोरी प्रकरणे जलदगतीने ...Full Article

डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सची

चार वर्षात करणार टप्पा पार  आयटी कंपन्यांनी पुढाकार घेण्यासाठी प्रसाद यांचे आवाहन वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सहजपणे हाताळता येणाऱया तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि त्यासाठी आवश्यक असणारे वातावरण निर्मिती करण्यात आल्याने डिजिटल ...Full Article

दोन महिन्यात 19 लाख नवीन म्युच्युअल फंडधारक

नवी दिल्ली : म्युच्युअल फंड कंपन्यांनी एप्रिल-मेमध्ये 19 लाख नवीन खातेधारक जोडले आहेत. यामुळे देशात म्युच्युअल फंडमधील खातेधारकांची संख्या 5.72 कोटीवर पोहोचली. किरकोळ आणि एचएनआय प्रकारातील गुंतवणूकदारांत सर्वाधिक वाढ ...Full Article

‘पिआजिओ’कडून पॉर्टर 700 सादर

पुणे :  ‘पिआजिओ’ या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीकडून नव्या पॉर्टर 700 या वाहनाच्या अनावरणाची घोषणा करण्यात आली. माल विभागात माल वाहून नेणाऱया चारचाकी गाडय़ांच्या माध्यमातून आपले पंख अधिक विस्तारण्याच्या ...Full Article

‘हीरो’कडून 2500 कोटीची गुंतवणूक

उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर   दरवर्षी 80 दशलक्ष वाहन विक्री वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हीरो मोटोकॉर्प 2018-19 पर्यंत 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे योजना करत आहे. ही ...Full Article

सेबीकडून चौघांना 2.4 कोटीचा दंड

नवी दिल्ली :  जेमिनी कम्युनिकेशनच्या समभागात बेकायदेशीरपणे ट्रेडिंग केल्याप्रकरणी सेबीने चौघांना 2.4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुधीर झुनझुनवाला आणि मधु झुनझुनवाला यांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि जी ...Full Article

सरकारकडून विकासकांना फसवणुकीविरुद्ध ताकीद

जीएसटीपूर्वी पूर्ण देयकासाठी सक्ती नको वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1 जुलैपासून लागू होणाऱया जीएसटीपूर्वी ग्राहकांकडून सक्तीने पैसे घेणाऱया विकासकांना सरकारकडून चपराक देण्यात आली आहे. बांधकाम सुरू असणाऱया प्रकल्पांसाठी पूर्ण रक्कम ...Full Article

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीने बाजारात घसरण

मुंबई / वृत्तसंस्था : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात सलग दुसऱयांदा वाढ केल्याने बाजारात विक्रीचे वर्चस्व आले होते. बाजारात सुरुवातीला तेजी आली होती, मात्र काही वेळातच विक्री वरचढ ठरली. निफ्टी ...Full Article
Page 370 of 444« First...102030...368369370371372...380390400...Last »