|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

आता टॅन, पॅन क्रमांक मिळणार केवळ एका दिवसात

सीबीडीटीचा कंपनी व्यवहार मंत्रालयाशी करार वृत्तसंस्था / नवी दिल्ली केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने (सीबीडीटी) कंपनी व्यवहार मंत्रालयाबरोबर पॅन, टॅन क्रमांक एका दिवसात देण्यासाठी सामंजस्य करार केला. ईज ऑफ डुईंग बिझनेसनुसार हे पाऊल उचलण्यात आले. अर्थ मंत्रालयाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रकानुसार, कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटवरील ‘स्पाईस’ या नावाने असलेला अर्ज अर्जदार कंपन्या भरू शकतात. संपूर्ण माहिती भरण्यात आल्यानंतर तत्काळ ही ...Full Article

अमेरिकेच्या हल्ल्याने सलग तिसऱया सत्रात घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 131, एनएसईचा निफ्टी 17 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई आर्थिक वर्षाच्या दुसऱया सप्ताहाची सुरुवात घसरणीने झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या युद्धाचे संकेत असल्याने बाजारात दबाव दिसून आला. सेन्सेक्स 0.5 ...Full Article

सेझ प्रकल्पांना 56 हजार कोटीची करमाफी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात सेझ प्रकल्पांना सरकारकडून 56,418 कोटी रुपयांची करमाफी देण्यात आल्याचे संसदेमध्ये सांगण्यात आले. 2015-16 या संपूर्ण आर्थिक वर्षात 52,216 कोटी रुपयांचे ...Full Article

उन्हाळी पर्यटनात 39 टक्क्यांनी वृद्धी

वृत्तसंस्था/ मुंबई देशात तापमानाचा पारा वर वढत असतानाच उन्हाळय़ातील पर्यटनाच्या संख्येतही जोरदार वाढ होत आहे. 2017 या वर्षात उन्हाळी पर्यटनात 39 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हणण्यात आले. सध्या सुरू ...Full Article

उत्तर प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी

नवी दिल्ली  उत्तर प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. उत्तर प्रदेश राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण देशाच्या सरासरापेक्षा जास्त आहे. राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या सरकारबरोबर बरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार ...Full Article

फ्लिपकार्टकडून ई-बे इंडियाचे अधिग्रहण

तीन कंपन्यांकडून 9,300 कोटी रुपयांचे उभारले भांडवल वृत्तसंस्था/ बेंगळूर ई-बे, टेन्सेट आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी साधारण 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये केली. याचवेळी फ्लिपकार्टने ई-बे या अमेरिकन कंपनीचा भारतातील ...Full Article

लवकरच 5जी चाचणीस प्रारंभ

एअरटेल-बीएसएनएलबरोबर नोकियाचा करार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात नुकतीच 4जी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रारंभ झाला. मात्र 5जी नेटवर्कच्या चाचणीसाठी नोकिया कंपनीने पुढाकार घेतला आहे. देशात 5जी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी नोकिया या ...Full Article

मोबाईलने काढता येणार ईपीएफओमधील निधी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली लवकरच मोबाईल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने पीएफ काढण्याची सेवा देण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्यनिधी संघटना ईपीएफओ लवकरच उमंग नावाचे ऍप सादर करणार आहे. पीएफ काढण्यासाठी दावा करण्यास ...Full Article

अमेरिकेच्या सीरियावरील हल्ल्याने बाजारात दबाव

बीएसईचा सेन्सेक्स 220, एनएसईचा निफ्टी 63 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई अमेरिकेने सीरियावर हल्ला केला त्याचे परिणाम भारतातील भांडवली बाजारांवर दिसून आले. दिवसभर दबावात असणारे भारतीय निर्देशांक शेवटच्या तासात ...Full Article

अद्याप 45 हजार बीएस-3 वाहने विक्रीविना

व्यावसायिक वाहनांची विक्री करण्याचा कंपन्यांसमोर प्रश्न  सवलतीने कंपन्यांना आर्थिक फटका वृत्तसंस्था / नवी दिल्ली 1 एप्रिलनंतर बीएस-3 वाहनांची विक्री करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर वाहन ...Full Article
Page 398 of 442« First...102030...396397398399400...410420430...Last »