|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

दहा हजार क्षमतेची बॅटरी असणारा स्मार्टफोन सादर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन कंपनी हायसेंसने आपला नवीन स्मार्टफोन किंगकाँग 6 ला चीनमध्ये सादर केले आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात तब्बल 10,010 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे. हा फोन दिसायला सर्वसाधारण फोनप्रमाणेच आहे, मात्र यामध्ये लावण्यात आलेल्या एका खास एक्सेसरीजद्वारे फोनची बॅटरी वाढवण्यात आलेली आहे. किंगकाँग 6 मध्ये 5510 एमएएचची इन-बिल्ट बॅटरी आहे. मात्र ...Full Article

फेसबुकने बंद केली 5.4 अब्ज बनावट खाती

वृत्तसंस्था /लंडन : फेसबुककडून यावषी तब्बल 5.4 अब्ज बनावट खाती बंद करण्यात आली आहेत. मात्र, तरीही अद्याप लाखो बनावट खाती कार्यरत असण्याची शक्यता फेसबूकने व्यक्त केली आहे. तर 2018 ...Full Article

भारतीय वाहन क्षेत्रावर चीनची करडी नजर

नवी दिल्ली : भारतातील वाहन कंपन्या आर्थिक मंदीच्या प्रभावातून जात आहेत. यामुळे उत्पादीत वाहनांवर मोठय़ा प्रमाणात डिस्काऊंट देत असून याचा फायदा घेण्याच्या तयारीत चीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय ...Full Article

शेअर बाजार घसरणीसह बंद

229 अंकानी सेन्सेक्स नुकसानीत : निफ्टी 73 अंकानी घसरला वृत्तसंस्था/ मुंबई मुंबई शेअर बाजार (बीएसई) मंगळवारी गुरुनानक यांच्या जयंतीमुळे बंद होता. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी शेअर बाजार सुरु झाला, ...Full Article

आयआरसीटीसी’च्या समभागांची किंमत तीन पटीने वाढली

गुंतवणूकदारांची चांदी : तिकीट विक्रीत वाढ वृत्तसंस्था/ मुंबई  शेअर बाजारातील इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनीच्या (आयआरसीटीसी) समभागांमध्ये मोठा उत्साह राहिल्याचे पहावयास मिळत आहे. 320 रुपयावर सादर झालेल्या ...Full Article

एलआयसीच्या एमडीपदी मुकेश कुमार गुप्ता-राजकुमार

वृत्तसंस्था/ मुंबई लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) नवीन व्यवस्थापकीय संचालक पदी मुकेश कुमार गुप्ता आणि राजकुमार यांची निवड झाली आहे. यात मुकेश गुप्ता यांनी कार्यकारी संचालक (वैयक्तिक) आणि ...Full Article

‘भीम यूपीआय’चे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

सिंगापूर प्रदर्शनात सादरीकरण : एनपीसीआय-नेट्स एकत्रित वृत्तसंस्था/ सिंगापूर पेमेन्ट सुविधाची सोय देणाऱया देशातील ‘भीम यूपीआय’चे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर येथे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये क्युआरवर आधारीत पेमेन्ट व्यवस्थेचे ...Full Article

‘एमजी’ मोटर्स 5 हजार कोटीची गुंतवणूक करणार

बॅटरी निर्मितीचे केंद्र उभारणार : आगामी काळात कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे ध्येय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एमजी मोटर्स येत्या तीन ते चार वर्षात भारतात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. यानंतर ...Full Article

‘फेसबुक पे’चे सादरीकरण

व्हॉटसऍप, इंस्ट्राग्राम, मॅसेंजरवरही सुविधा वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को जगभरात प्रसिद्ध असणाऱया सोशल मिडीयातील संवादाचे केंद्र म्हणून फेसबुकला ओळखण्यात येते. परंतु त्याने आपली आणखीन वेगळी ओळख निर्माण केली असून यामध्ये प्रथमच ...Full Article

भारतात व्होडाफोनचे भविष्य अनिश्चित : निक रीड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  व्होडाफोन कंपनीचे भारतातील भविष्य अंधारात असून परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क म्हणून जवळपास 40 हजार कोटी रुपयांचे दायित्व देण्याच्या संदर्भात कंपनीची परिस्थिती ...Full Article
Page 4 of 485« First...23456...102030...Last »