|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

भारतात लवकरच धावणार चालकविरहीत कार

आयआयएससी आणि विप्रो एकत्रित कारची निर्मिती करणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय रस्त्यावर स्वदेशी निर्मितीची ड्रायव्हरलेस कार लवकरच धावणार आहे. याकरीता इंडियन इंस्टीटय़ूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि विप्रो हे एकत्रितपणे या कारची निर्मिती करणार आहेत. या दोन्ही कंपन्यांनी मार्च 2020 पर्यंत भारताचे विनाचालक कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे ध्येय निश्चित केले आहे. यामधून वाहतूक रहदारी आणि वाढते रस्ते अपघातावर नियंत्रणासाठी प्रयत्न ...Full Article

बनावट उत्पादनांशी सामना करण्यासाठी सिस्काची न्यूरोटॅग्सशी भागीदारी

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘सिस्का ग्रुप’ या भारतातील आघाडीच्या एफएमईजी ब्रँडने न्यूरोटॅग्स टेक्नालॉजीशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे सिस्काला ग्राहकांशी थेट जोडले जाणे शक्मय होणार आहे आणि त्याच ...Full Article

वाहन-बँकींगच्या कामगिरीमुळे बाजारात घसरण

सेन्सेक्स 261.68 अंकांनी तर निफ्टीत 72.40 अंकांची घट वृत्तसंस्था/ मुंबई व्यापारी सत्राच्या पहिल्या दिवशी सोमवारी वाहन तसेच बँकिंग कंपन्यांच्या समभागातील घसरणीमुळे शेअर बाजार लाल निशानीवर बंद झाला. मुंबई शेअर ...Full Article

भारतात मोटोरोलाचा पहिला स्मार्ट टीव्ही सादर

फ्लिपकार्टवर 29 सप्टेंबरपासून विक्री सुरू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्मार्टफोनची निर्मिती करणारी चिनी मोटोरोला कंपनीने भारतात आपला पहिला स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. हा टीव्ही भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून, ...Full Article

चालू वर्षी ‘आयपीओ’च्या संख्येत घट

24 वरून 11 घसरण : 10 हजार कोटींचे भांडवल जमा करण्यात यश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चालू आर्थिक वर्षात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमधील उत्साहाचा अभाव दिसत आहे. त्याचबरोबर देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय घटनांमुळे ...Full Article

व्हॉट्सऍपला आता फिंगरप्रिंटचा पर्याय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संवाद साधण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून जगभरात कोटय़वधी लोक व्हॉट्सअ‍Ÿपचा वापर करत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी व्हॉट्सअ‍Ÿप सातत्याने नवनवीन सुविधा उपलब्ध करत असते. कंपनीने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी ...Full Article

झीरो बॅलन्स खात्यांवर होणार कारवाई

आयसीआयसीआयची 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी वृत्तसंस्था/ चेन्नई शून्य जमाराशीची (झीरो बॅलन्स) सुविधा असणाऱया खात्यांतील विशिष्ट व्यवहारावर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय आयसीआयसीआय बँकेकडून घेण्यात आला आहे. या नियमाची अंमलबजावणी 16 ऑक्टोबरपासून ...Full Article

‘रेडमी नोट 7 प्रो’ची सर्वाधिक विक्री

शाओमी ठरली भारतातील अव्वल कंपनी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात शाओमीच्या ‘रेडमी नोट 7 प्रो’ या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. यामुळे शाओमी भारतातील अव्वल कंपनी ठरली आहे, असे  काऊंटरपॉईंटच्या ...Full Article

स्टेट बँकेकडून चॅटबोट सुविधा सुरू

ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी बँकेचे प्रयत्न वृत्तसंस्था/ नागपूर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) इंटरऍक्टिव्ह लाईव्ह असिस्टंट चॅटबोट सुविधा सुरू केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आधार घेत बँकेने चॅटबोट हा ग्राहकांच्या ...Full Article

गृहनिर्माण प्रकल्पांना मोठा दिलासा : 10 हजार कोटीचा विशेष निधी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  गृहनिर्माण प्रकल्प आणि निर्यातीसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. परवडणारी आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी 10 हजार कोटीच्या विशेष निधीची घोषणा केंद्रीय ...Full Article
Page 40 of 493« First...102030...3839404142...506070...Last »