|Thursday, June 20, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

हिऱयांचेही मार्चपासून होणार टेडिंग

वृत्तसंस्था/ मुंबई इंडियन कमोडिटी एक्स्चेंज (आयसीईएक्स) मार्च महिन्यापासून हिऱयांचे (डायमन्ड) ट्रेडिंग करणार असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. यामुळे निर्यातदारांना चांगली आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात हिऱयांना तकाकी (पॉलिश) आणण्याचे काम केले जाते. सध्या जगातील 15 हिऱयांपैकी 14 हिऱयांना तकाकी आणण्याचे काम भारतात केले जाते. भारतात हिऱयांचे टेडिंग करण्यासाठी बाजार नियामक सेबीने परवानगी दिली आहे. फिचर ट्रेडिंगमध्ये ...Full Article

अदानी ग्रुपची गुजरातमध्ये 49 हजार कोटींची गुंतवणूक

राज्यातील उत्पादन क्षमता दुप्पट करणार वृत्तसंस्था/ गांधीनगर गुजरातमध्ये विदेशी आणि देशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे यासाठी ‘व्हायब्रन्ट ग्लोबल समित 2017’ आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक विदेशी गुंतवणूकदार उपस्थित आहेत. ...Full Article

बँक ऑफ बडोदाचे गृहकर्ज सर्वात स्वस्त

ऑनलाईन टीम / मुबंई :  स्वस्त लोनच्या शर्यतीत बँक ऑफ बडोदाने बाजी मारली असून सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि सर्व खसगी बॅंकांना मागे टाकले आहे. बँक ऑफ ...Full Article

सेन्सेक्समध्ये घसरण कायम

बीएसईचा सेन्सेक्स 33, एनएसईचा निफ्टी 8 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई  नववर्षाच्या दुसऱया आठवडय़ात बाजारात सीमित प्रमाणात व्यवहार झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी सुस्त असल्याने बाजारात घसरण झाली. निफ्टी 8,250 च्या ...Full Article

नोकिया कंपनीचा स्मार्टफोन येणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली एकेकाळी सर्व लोकांचा विश्वासार्ह ब्रॅन्ड असणाऱया नोकिया कंपनीचा स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. गेल्या पाच वर्षापासून स्मार्टफोन क्षेत्रातून गायब असणारी कंपनी पुन्हा स्पर्धेत उतरण्यास सज्ज ...Full Article

भारतीयांचे दरडोई उत्पन्न लाखावर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीयांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे दरडोई उत्पन्नही वाढत आहे. 2016-17 मध्ये भारतीयांचे दरडोई उत्पन्नाने एक लाख रुपयांचा आकडा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ...Full Article

‘गार’ एप्रिलपासून लागू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अनेक कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदार कर टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याविरोधात प्रत्यक्ष कर महामंडळाने पावले उचलली आहेत. यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने सामान्य कर नियम (जनरल ...Full Article

एचएसबीसीकडून विकासदरात कपात

वृत्तसंस्था/ मुंबई एचएसबीसी या विदेशी कंपनीने 2016-17 या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकासदरात कपात केली आहे. या सुरू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.3 टक्के राहील असे म्हटले आहे. केंद्र           ाrय ...Full Article

‘भीम’ देवाणघेवाण मर्यादा वाढविणार : मोदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्मार्टफोन आधारित भीम नावाचे ऍप्लिकेशन सादर केले. गेल्या 10 दिवसांत या ऍप्लिकेशनला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून 1 कोटी वेळा डाऊनलोड ...Full Article

नववर्षाच्या पहिल्या सप्ताहात चढ-उतरणीचा खेळ

बीएसईचा सेन्सेक्स 119, एनएसईचा निफ्टी 30 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई शुक्रवारी सकाळी तेजी आल्यानंतर बाजारात नफावसूली दिसून आली. काही वेळापर्यंत मर्यादित प्रमाणात व्यवहार राहिल्यानंतर शेवटच्या तासात बाजारात घसरण झाली. ...Full Article
Page 410 of 414« First...102030...408409410411412...Last »