|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

एफडीआयमध्ये 27 टक्क्यांनी वृद्धी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यातील विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत यंदा 27.83 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यता आली. गेल्या वर्षी या कालावधीदरम्यान 21.87 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. औद्योगिक धोरण आणि प्रसार विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात एकूण 55.6 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती. मागील वर्षाच्या ...Full Article

नोटाबदलीदरम्यानही जोरदार फ्लॅटखरेदी

2 महिन्यात 300 युनिट्सची विक्री पुणे : नोटाबदलीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही काही कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. असेच पुणे येथील प्रकल्पाच्या बाबतीत गोदरेज प्रॉपर्टीजला अनुभव ...Full Article

लहान व्यावसायिकांसाठी गुगलकडून ‘माय बिझनेस’ ऍप

स्मार्टफोनवर बनविता येणार स्वतःची वेबसाईट वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल देशी उद्योजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. गुगलने लघू आणि मध्य उपक्रमातील पाच कोटी व्यावसायिकांना मदत ...Full Article

ई-वॉलेट्स कंपन्यांना एसबीआयचा झटका

एसबीआय कार्डवरून पैशांच्या व्यवहारास बंदी वृत्तसंस्था/ मुंबई मोदी सरकारच्या कॅशलेस आणि डिजिटल इंडिया योजनांना देशातील सर्वात मोठय़ा एसबीआय या बँकेने मोठा झटका दिला आहे. पेटीएम, मोबिक्विक, एअरटेल मनी आणि ...Full Article

पेटीएम पेमेन्ट्स बँकेला आरबीआयची मान्यता

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हिरवा कंदील वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पेटीएम या देशातील सर्वात मोठय़ा ऑनलाईन वॉलेट कंपनीच्या पेमेन्ट्स बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली. पुढील महिन्यात पेमेन्ट्स बँकेची सुरूवात होण्याची ...Full Article

एसबीआयकडून पेटीएमसह सर्व ई – वॉलेट सेवा बँक ब्लॉक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पेटीएमसह सर्व ई – वॉलेट ब्लॉक केले आहेत. त्यामुळे आता मोबी क्विक, एअरटेल मनी ...Full Article

भांडवली बाजारात चढ-उतार कायम

बीएसईचा सेन्सेक्स 48, एनएसई निफ्टी 13 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी बाजारात मोठा चढ-उतार दिसून आला. बाजारात पहिल्यांदा काही प्रमाणात तेजी आली, मात्र ही जास्तवेळ टिकाव धरू शकली नाही. ...Full Article

टाटा मोटर्सकडून जेनॉन योद्धा दाखल

नवी दिल्ली :   टाटा मोटर्सने नववर्षाच्या पहिल्याच सप्ताहात नवीन गाडी भारतीय बाजारात सादर केली. कंपनीने अलीकडेच नियुक्त केलेला सदिच्छादूत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या उपस्थितीत पिकअप वाहन ...Full Article

बीएसई आयपीओला सेबीची संमती

1,500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न वृत्तसंस्था/ मुंबई आशियातील सर्वात जुना स्टॉक एक्स्चेजी बीएसई लवकरच आपला आयपीओ दाखल करणार आहे. या आगामी आयपीओला बाजार नियामक सेबीने मान्यता दिली. सेबी 1,500 ...Full Article

नोटबंदीचा बाजार समितीला फटका

सदाभाऊ खोत यांचे मत प्रतिनिधी/ मुंबई राज्यात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे  बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. त्यातच नोटाबंदीचा निर्णय आल्याने त्याचा फटका ...Full Article
Page 424 of 426« First...102030...422423424425426