|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

नोटाबंदीनंतर 8 लाख जण झाले मालामाल

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोगाकडून उपक्रम राबविण्यात आला होता. लकी ड्रॉ स्कीम अंतर्गत गेल्या 50 दिवसांत 8 लाख लोकांनी 133 कोटी रुपयांची राशी जिंकली आहे. नीति आयोगाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमस असल्याने ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्राहक आणि छोटय़ा व्यापाऱयांसाठी सुरू केले होती. लकी ...Full Article

शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेली समिती कृषी क्षेत्रात मोठय़ा सुधारणा करण्यासाठी ...Full Article

जीएसटीनंतर अप्रत्यक्ष कराबांबत सरकार करणार पूनर्विचार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  वस्तू आणि सेवाकर 1 जुलैला अमलात आणण्यात आल्यानंतर सरकार अप्रत्यक्ष करातून मिळणाऱया आपल्या महसुलाबाबत नव्याने विचार करण्याची शक्यता आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री ...Full Article

20 हजाराच्या भेटवस्तूंवर प्राप्तिकर विभागाची नजर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर 20 हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम भेटवस्तू अथवा रोख स्वरुपात कोणालाही दिली असल्यास त्यावर नजर ठेवण्यात येत आहे, असे प्राप्तिकर विभागाने ...Full Article

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात किरकोळ तेजी

बीएसईचा सेन्सेक्स 4, एनएसईचा निफ्टी 15 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे घरगुती बाजारात तेजी आली. मात्र वरच्या पातळीवर नफावसुली झाल्याने बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि ...Full Article

एसबीआयच्या नफ्यात 134 टक्क्यांनी वृद्धी

वृत्तसंस्था/ मुंबइ व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि अतिरिक्त उत्पन्नामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात नफ्यात 134 टक्क्यांनी वाढ झाल्याचे भारतीय स्टेट बँकेने म्हटले. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेला 2,610 कोटी रुपयांचा नक्त ...Full Article

डिस्कव्हरी ‘डी स्पोर्ट’ चॅनेल आणणार

वृत्तसंस्था / मुंबई भारतभरातील क्रीडाप्रेमी रसिकांसाठी जगभरातील सर्वांत मोठय़ा व सर्वोत्तम स्पोर्टिंग घटनांना घेऊन येण्याच्या कटीबद्धतेच्या पूर्ततेसाठी डिस्कव्हरी कम्युनिकेशन्सने भारतातील अगदी नवीन प्रिमियम स्पोर्ट्स चॅनल असलेल्या डीस्पोर्टच्या शुभारंभाची घोषणा ...Full Article

मध्यवर्गीयांचे घराचे स्वप्न होणार साकार

‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा वृत्तसंस्था / मुंबई 2022 पर्यंत सर्वांना घर हे स्वप्न  प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कंबर कसल्याचे दिसून ...Full Article

निर्यात वाढीसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विदेशामध्ये व्यापार करताना भारतीय उद्योजकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मान्य केले. देशाची निर्यात वाढविण्यासाठी अनेक पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे ...Full Article

अप्रत्यक्ष कर महसूलात 24 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एप्रिल ते जानेवारी या कालावधीदरम्यान सरकारच्या महसूल संग्रहात चांगली वाढ झाली आहे. या कालावधीत अप्रत्यक्ष कर साठय़ात 23.9 टक्के आणि प्रत्यक्ष कर संग्रहात 10.79 टक्क्यांनी वाढ ...Full Article
Page 426 of 444« First...102030...424425426427428...440...Last »