|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

इन्फोसिसच्या नफा, उत्पन्नात घसरण

वृत्तसंस्था/ बेंगळूर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसऱया क्रमांकाची कंपनी इन्फोसिसने 2017-18 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी घोषित केले. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा नफा 3.3 टक्क्यांनी घसरत 3,483 कोटी रुपयांवर पोहोचला. 2017 च्या चौथ्या तिमाहीत हा आकडा 3,603 कोटी रुपये होता. जून तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 0.3 टक्क्यांनी घसरत 17,078 कोटी रुपयांवर पोहोचले. यापूर्वीच्या तिमाहीत ही रक्कम 17,120 कोटी रुपये ...Full Article

उबर सीईओ शर्यतीत निकेश अरोरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली त्राविस कलानिक यांनी उबर सीईओपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा भरण्यासाठी कंपनीकडून मुलाखती घेण्यात येत आहे. अल्प कालावधीत टॅक्सी सेवेत भरारी मारणाऱया या कंपनीला आता नवीन सीईओची ...Full Article

भारतात सर्वाधिक फेसबुक ग्राहक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात आता फेसबुकचे जगात सर्वाधिक वापरकर्ते आहेत. हे स्थान पटकाविण्यासाठी भारताने अमेरिकेला मागे टाकले. सध्या फेसबुकचे भारतात 24.1 कोटी ग्राहक आहेत, तर अमेरिकेत ही संख्या 24 ...Full Article

बेंगळूरस्थित कंपनी गुगलच्या खिशात

कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारी कंपनी ‘हल्ली लॅब्स’ची खरेदी वृत्तसंस्था/ बेंगळूर बेंगळूर येथे मुख्यालय असणारी हल्ली लॅब ही कंपनी गुगलकडून खरेदी करण्यात आली. कंपनीचे सहसंस्थापक आणि स्टेझिलाचे प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी ...Full Article

रोकडमुक्त व्यवहार 800 अब्जावर

निश्चलनीकरणाने डिजिटल व्यवहारांना वेग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील डिजिटल व्यवहाराने 800 अब्ज रुपयांची पातळी ओलांडली. ही मर्यादा गाठण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागणार होता. मात्र नोटाबंदी जाहीर करण्यात आल्याने लोकांनी ...Full Article

सलग चौथ्यादिवशी बाजाराची विक्रमी घौडदोड कायम

शेअर बाजाराने आपली घौडदोड गुरुवारीही कायम ठेवली. किरकोळ महागाई दरात विक्रमी घट झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्याने व्याज दर कपातीसाठी रिझर्व बँकेसमोरील मार्ग मोकळा झाला. तसेच तसेच युएस फेडरलकडून व्याज ...Full Article

फेसबूकने भारतात दाखल केले ‘मेसेंजर लायट्’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : सामाजिक माध्यमातील दिग्गज फेसबूकने बुधवारी आपल्या फेसबूक मेसेंजर लायट् ऍपचे भारतात अनावरण केले. अत्यंत कमी बँडविड्थ आणि निकृष्ट इंटरनेट कनेक्शन असतानाही लोकांना एकमेकांपासून जोडून ...Full Article

शिओमीचा रेडमी नोट4 भारतात सादर

चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शिओमीने आपले नवे रेडमी नोट 4 हँडसेट भारतीय बाजारात बुधवारी सादर केले. याची प्रारंभिक किंमत 9,999 रुपये इतकी आहे. यात क्वॉलाकाम स्नैपड्रगन 625 प्रोसेसरचा अंतर्भाव ...Full Article

जुन्या सुवर्ण दागिन्यांच्या पुनर्विक्रीवर 3 टक्के जीएसटी

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : केवळ सराफानाच नव्हेतर घरातील जुने सोने अथवा सुवर्ण दागिन्यांचीं पुनर्विक्री करणाऱया ग्राहकांना जीएसटी अदा करावा लागणार आहे. बुधवारी केंद्रीय सचिव हसमुख अधिया यांनी ही माहिती ...Full Article

ऍक्सिस बँकेची आयआयसीसोबत भागीदारी

पुणे/ प्रतिनिधी : ऍक्सिस बँक, या भारतातील खासगी क्षेत्रातील तिसऱया क्रमांकावरील सर्वांत मोठय़ा बँकेने इंटर अमेरिकन कार्पोरेशनसोबत (आयआयसी) संलग्नपणे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबानबरोबर व्यापारी सुविधा देण्यासाठी भागीदारी जाहीर केली ...Full Article
Page 427 of 515« First...102030...425426427428429...440450460...Last »