|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

पुढील वर्षासाठी वित्तीय तूट कायम ठेवण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2017-18 या आर्थिक वर्षात जीडीपीच्या 3.5 टक्के वित्तीय तूट निर्धारित करण्याचा प्रयत्न केंदीय अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. यापूर्वी हा दर 3 टक्के राखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विकासाला मदत करण्यासाठी हा दर वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालानुसार, 2017-18 मध्ये भारत सरकार चालू वर्षाऐवढीच वित्तीय तूट लक्ष्य निर्धारित करेल. संपूर्ण आर्थिक वर्षात ...Full Article

एसबीआयची लवकरच डिजि बँक

पेपरलेस बँक शाखा : सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यावर राहणार भर  वृत्तसंस्था/ मुंबई डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आपली डिजिटल स्वरुपातील शाखा उघडणार आहे. ...Full Article

नोटाबंदीनंतर बँकांच्या कर्ज व्यवसायात ऐतिहासिक घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई  नोटाबदलीची घोषणा करण्यात आल्यानंतर नववर्षाच्या प्रारंभीच बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरात कपात केली. व्याज दरात मात्र कपात करूनही बँकांच्या कर्ज व्यवसायात मोठय़ा प्रमाणात घसरण सुरूच आहे. 23 डिसेंबर ...Full Article

पीएनबी हाऊसिंगचा आता महाराष्ट्रभर विस्तार

पुणे / प्रतिनिधी : वितरणामध्ये वाढ करण्याचा आणि ग्राहकांच्या आणखी नजिक जाण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी पीएनबी हाउसिंग फायनान्सने महाराष्ट्रात विस्ताराची योजना आखली आहे. पुण्यामध्ये चार नव्या शाखांचे उद्घाटन करून ...Full Article

सेन्सेक्स, निफ्टी 1 टक्क्यांने वधारला

मुंबई / वृत्तसंस्था : गुरुवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. तेजीमुळे निफ्टी 8,250 च्या वर जाण्यास यशस्वी ठरला, तर ...Full Article

2 लाख कोटीच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणाऱया अर्थ आयोगाने वेगवेगळय़ा मंत्रालयांच्या गेल्या वर्षाच्या 2.11 लाख कोटी रुपयांच्या 29 गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याचबरोबर अर्थ सचिव ...Full Article

नोटाबदली भारतासाठी हानीकारक धोरण : सुब्बाराव

हैदराबाद / वृत्तसंस्था : 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर नोटाबदली हा सर्वात मोठा हानीकारक आणि धोकादायक उपक्रम राबविण्यात आला असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केले ...Full Article

डीएचएफएलकडून गृहकर्ज दरात कपात

मुंबई / वृत्तसंस्था : डीएचएफएल या भारतातील आघाडीच्या गृहवित्त कंपनीने गृहकर्ज व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. कंपनीने व्याजदरात 50 पायाभूत गुणांनी कपात करत 9.10 टक्क्यांवरून 8.66 टक्क्यांवर आणल्याचे सांगितले. ...Full Article

मारुती ‘इग्निस’ नोंदणीला प्रारंभ

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझकी इंडियाने आपले नवीन मॉडेल इग्निसच्या ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ केला आहे. कंपनीने आपल्या या प्रीमियम हॅचबॅक प्रकारातील ...Full Article

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा दबदबा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतीय बाजारातील स्मार्टफोनच्या हिस्स्यात चिनी कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. सध्या या क्षेत्रात 40 टक्के हिस्सेदारी चिनी स्मार्टफोन कंपन्यांची आहे. गेल्या वर्षात चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी ...Full Article
Page 439 of 442« First...102030...437438439440441...Last »