|Saturday, February 22, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

होंडाकडून ‘क्लिक’ दाखल

वृत्तसंस्था/ जयपूर होंडा मोटारसायकल ऍण्ड स्कूटर इंडियाने 110 सीसी क्षमतेची नवीन स्कूटर बाजारात दाखल केली. ग्रामीण भागातील ग्राहकांना नजरेखाली ठेवत क्लिक स्कूटर आणण्यात आली आहे. नावीनंतरचा देशातील ग्राहांकासाठी हा दुसरा आश्चर्याचा धक्काच असल्याचे समजले जाते. ग्राहकांसाठी योग्य किमतीत आणि प्रवास करताना सुखदायक अनुभवाचा लाभ येईल असे सांगण्यात आले. सध्या भारतीय बाजारात विक्री करण्यात येणाऱया 10 पैकी 6 दुचाकी या ...Full Article

डीएचएल करणार 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक

नवी दिल्ली  मालवाहतूक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी डीएचएल पुढील काही वर्षांत भारतात 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. देशातील आपले स्थान मजबूत होण्यासाठी जीएसटी अनुरुप होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीएसटी ...Full Article

‘फोर्ड’कडून 39 हजार कार रिकॉल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकेच्या फोर्ड या कंपनीने देशात विक्री करण्यात आलेली 39,315 वाहने रिकॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. फिएस्टा क्लासिक आणि मागील पिढीतील फिगो मॉडेल्सच्या स्टिअरिंगमध्ये चुका आढळल्याने हा ...Full Article

एअर इंडियासाठी ‘टाटा’ दावेदार ?

नवी दिल्ली  एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कंपनी देशातीलच कोणत्याही उद्योग घराण्याकडून विकत घ्यावी असे सरकारला वाटते. मात्र 52 हजार कोटींचे कर्ज असल्याने कोणीही अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. ...Full Article

सरकारविरोधी केस ‘रिलायन्स’कडून मागे

पंतप्रधानांबरोबरच्या भेटीनंतर निर्णय ?  ब्रिटिश पेट्रोलियमसह आंतरराष्ट्रीय लवादाकडे तक्रार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुकेश अंबानींच्या रिलायन्स इन्डस्ट्रीजने आणि ब्रिटिश भागिदारीतील कंपनी बीपी पीएलसीने सरकारविरोधातील कायदेशीर आव्हान मागे घेतले आहे. नैसर्गिक ...Full Article

कंपन्यांमध्ये संचालिकांना केवळ 12 टक्के स्थान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कंपनीच्या व्यवस्थापनात संचालिकांची नियुक्ती करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतरही अनेक कंपन्यांमध्ये महिलांची संख्या अपूर्ण असल्याचे नव्या अहवालातून समोर आले. भारतातील कंपन्यांच्या व्यवस्थापनात महिलांची संख्या केवळ 12.4 टक्के ...Full Article

‘संपूर्ण ऍडव्हान्सची’ मागणी अवैध

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची अमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच सरकारने गुरूवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 1 जूलैच्या पुर्वी बांधकाम व्यावसायीक निर्मीती अवस्थेत असलेल्या  प्रकल्पासाठी (सदनिका अथवा ...Full Article

आयटी क्षेत्राच्या निर्यातीत 7 ते 8 टक्क्यांची वृद्धीः नॅसकॉम

वृत्तसंस्था /हैद्राबाद : भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची निर्यात 2017-18 आर्थिक वर्षात 7 ते 8 टक्क्यांनी वाढणार असल्याचा समाधानकारक अंदाज औद्योगिक संघटना नॅसकॉमने वर्तवला आहे. गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अहवालात ...Full Article

शहरासाठी येणार थायलंडहून येणार ड्रोन कॅमेरे

 औरंगाबाद/ प्रतिनिधी : शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याच्या घोषणांनंतर आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत शहरात मोठय़ा प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले जातील. विशेषत: थायलंड येथून ...Full Article

घरपोच पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरू

बंगळुरू / वृत्तसंस्था : इतर चीज-वस्तूप्रमाणे ग्राहकांना लवकरच पेट्रोल आणि डीझेलसुद्धा घरपोच मागवता येईल असे केंद्राकडून काही दिवसापूर्वीच सांगण्यात आले होते. आता सरकारने या योजनेची अमलबजावणी सुरू केली आहे. ...Full Article
Page 452 of 529« First...102030...450451452453454...460470480...Last »