|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योगजीएसटी 1 एप्रिलपासून लागू होईल : अर्थमंत्री जेटली

वृत्तसंस्था/ गांधीनगर प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संबंधातील प्रलंबित मुद्दे लवकरात लवकर सोडविता आले, तर केंद्र सरकार या प्रणालीला 1 एप्रिलपासून लागू करण्याचा प्रयत्न करणार आहे. जीएसटी लागू करण्यासाठी जास्तीत जास्त 16 डिसेंबर 2017 पर्यंत मुदत आहे. या नव्या कर प्रणालीने केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडील सध्याचे जास्त कर समाप्त होणार आहेत. या करांमध्ये केंद्रीय अकबारी कर, सेवा ...Full Article

क्रेडिट स्कोअरनुसार ठरणार गृहकर्जाचे हफ्ते

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एखाद्या ग्राहकाला कर्ज देताना बँका त्याच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करत त्याच्या परिणामांचा आढावा घेत होतात. मात्र यानंतर आता क्रेडिट स्कोअरच्या आधारे गृहकर्जाचा ईएमआय (हफ्ते) किती असतील ...Full Article

नोटाबंदीचा कृषी क्षेत्रावर विपरित परिणाम नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा रबी पेरणी आणि तांदूळ, सोयाबीन आणि मका यासारख्या महत्त्वाच्या खाद्यान्नाच्या किमतीवर कोणताही वाईट परिणाम झाला नाही, असे नीति आयोगाचे सदस्य ...Full Article

तिमाही निकालामुळे बाजारात तेजीचे वातावरण

बीएसईचा सेन्सेक्स 173, एनएसईचा निफ्टी 52 अंशाने वधारला वृत्तसंस्था / मुंबई मंगळवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला. बाजारात आलेल्या ...Full Article

कृष्णमूर्ति फ्लिपकार्टचे सीईओ

वृत्तसंस्था/ बेंगळूर फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. टायगर ग्लोबलचे माजी व्यवस्थापक कल्याण कृष्णमूर्ति यांना फ्लिपकार्टच्या नवीन सीईओपदी नियुक्त करण्यात आले. यापूर्वी या पदावर सचिन बन्सल विराजमान झालेले होते. ...Full Article

वाहन विक्रीत 16 वर्षांतील सर्वात मोठी घट

नोटाबंदीने विक्री मंदावली  पुढील दोन ते तीन महिने मंदी राहण्याचा ‘सियाम’चा अंदाज वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम डिसेंबरमध्ये गाडय़ांच्या मागणी, विक्रीमध्ये दिसून आला. ...Full Article

17-20 जानेवारी दरम्यान सरकारी कंपन्यांचा ईटीएफ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा ईटीएफ घेऊन येणार आहे. 4,500 कोटी रुपये जमा करण्यासाठी ईटीएफ 17 ते 20 जानेवारी दरम्यान उघडण्यात येणार आहे, असे गुंतवणूक विभागाच्या ...Full Article

इंटरनेट वेगाबाबत जिओ सर्वोत्तम

ट्रायच्या माहितीनुसार अन्य 4जी कंपन्यांना टाकले मागे वृत्तसंस्था/ मुंबई भारतात 4जी सेवा देणाऱया कंपन्यांमध्ये वेगाच्या बाबतीत रिलायन्स जिओ सर्वोत्तम ठरला असून एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांना मागे टाकले आहे, ...Full Article

हिऱयांचेही मार्चपासून होणार टेडिंग

वृत्तसंस्था/ मुंबई इंडियन कमोडिटी एक्स्चेंज (आयसीईएक्स) मार्च महिन्यापासून हिऱयांचे (डायमन्ड) ट्रेडिंग करणार असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. यामुळे निर्यातदारांना चांगली आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात हिऱयांना ...Full Article

अदानी ग्रुपची गुजरातमध्ये 49 हजार कोटींची गुंतवणूक

राज्यातील उत्पादन क्षमता दुप्पट करणार वृत्तसंस्था/ गांधीनगर गुजरातमध्ये विदेशी आणि देशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे यासाठी ‘व्हायब्रन्ट ग्लोबल समित 2017’ आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक विदेशी गुंतवणूकदार उपस्थित आहेत. ...Full Article
Page 464 of 469« First...102030...462463464465466...Last »