|Thursday, November 14, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योगसेन्सेक्स चार महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर

बीएसईचा सेन्सेक्स 198, एनएसईचा निफ्टी 60 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भांडवली बाजारात दमदार तेजी दिसून आली. सुरुवातीला निफ्टीमध्ये चांगली तेजी येत सुरुवात झाली आणि 8,800 च्या वर बंद होण्यास यशस्वी झाला. दिवसाच्या शेवटी सेन्सेक्स 198 अंकाने वधारत 28,440 वर बंद झाला. निफ्टी 1 टक्क्यांनी वधारत 8,800 वर बंद झाला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी वधारत 20,370 वर ...Full Article

व्हिडिओकॉनकडून सौर ऊर्जेवर चालणारा एसी

जगातील पहिला सोलर एसी असल्याचा दावा  100 टक्के विजेची बचत होण्यास मदत वृत्तसंस्था/ मुंबई  गृह उपकरणे क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्हिडिओकॉनने हायब्रिड सोलर एसी दाखल केला आहे. सौर ऊर्जेवर चालणारा ...Full Article

आफ्रिकन टुरिझम ट्रेड शिष्टमंडळाची चार शहरांना भेट

हॉटेल, आकर्षणे, प्रादेशिक पर्यटन कार्यालये आणि दर्जा निश्चिती विभागांची भारतभरातील पर्यटन एजंटना 2017 साठी पाया रचण्यासाठी भेट वृत्तसंस्था/ मुंबई साऊथ आफ्रिकन टुरिझमकडून आयोजित चार शहरीय उपक्रमातून चेन्नई, बंगळूर, दिल्ली ...Full Article

करदात्यांची संख्या वाढविणार : जेटली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात करचोरी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पात प्रामाणिक लोकांना सवलती देण्यात आल्या आहेत. आता प्राप्तिकराच्या मर्यादेत अधिकाधिक लोकांना आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री ...Full Article

आरबीआयच्या पतधोरण बैठकीला आजपासून प्रारंभ

रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपातीची शक्यता वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारपासून सुरू होणाऱया रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत वैयक्तिक व्याजदरांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आरबीआय रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात करेल असा ...Full Article

भांडवली बाजारात किंचित तेजी कायम

बीएसईचा सेन्सेक्स 14, एनएसईचा निफ्टी 7 अंशाने वधारला  वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बाजारात सीमित प्रमाणात व्यवहार दिसून आला. 2 दिवसांत 200 अंकाची तेजी आल्यानंतर निफ्टीमध्ये सुस्ती आली होती. ...Full Article

झिओक्सकडून अस्त्र मेटल 4जी सादर

मुंबई :  झिओक्स या कंपनीने पहिल्यांदाच 4जी सेवायुक्त स्मार्टफोनच्या क्षेत्रात उतरत ‘अस्त्र मेटल 4 जी’ सादर केला आहे. आकर्षक किमतीत आवश्यक असणाऱया सर्व सेवा या स्मार्टफोनमध्ये असल्याचा दावा कंपनीकडून ...Full Article

अशोक लेलँडचा बांग्लादेशात प्रकल्प

3,365 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना प्रतिनिधी / पुणे हिंदुजा ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतातील सर्वांत मोठय़ा व्यावसायिक वाहनांची उत्पादक असलेल्या अशोक लेलँड कंपनीने बांगलादेशातील ढाका येथे नवा असेंब्ली प्रकल्प उभारणार ...Full Article

प्रीमियम कार प्रकारासाठी टाटाकडून ‘टॅमो’ सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टियागो आणि हेक्सा या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर टाटा समुहाने प्रवासी कार प्रकाराला अधिक गंभीरपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रवासी कार प्रकारात आपली पकड मजबूत ...Full Article

कृषी उत्पन्नावर कर लादण्याचा प्रस्ताव नाही : सरकार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली कृषी क्षेत्रातून उत्पन्न घेणाऱयांवर कोणताही कर लादण्याचा सरकारकडे प्रस्ताव नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. मात्र कृषी उत्पन्नाच्या आधारे करचोरी प्रकरणात आणि अन्य प्रकारात तपास ...Full Article
Page 467 of 482« First...102030...465466467468469...480...Last »