|Thursday, November 14, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग



पीएनबी हाऊसिंगचा आता महाराष्ट्रभर विस्तार

पुणे / प्रतिनिधी : वितरणामध्ये वाढ करण्याचा आणि ग्राहकांच्या आणखी नजिक जाण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी पीएनबी हाउसिंग फायनान्सने महाराष्ट्रात विस्ताराची योजना आखली आहे. पुण्यामध्ये चार नव्या शाखांचे उद्घाटन करून आज या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. अधिक क्षमता असलेल्या परिसरांचा लाभ घेण्याच्या आणि आपल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी पश्चिम भारतातून मोठय़ा प्रमाणात व्यवसाय मिळवण्याच्या कंपनीच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला ...Full Article

सेन्सेक्स, निफ्टी 1 टक्क्यांने वधारला

मुंबई / वृत्तसंस्था : गुरुवारी भांडवली बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. तेजीमुळे निफ्टी 8,250 च्या वर जाण्यास यशस्वी ठरला, तर ...Full Article

2 लाख कोटीच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : अर्थ मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणाऱया अर्थ आयोगाने वेगवेगळय़ा मंत्रालयांच्या गेल्या वर्षाच्या 2.11 लाख कोटी रुपयांच्या 29 गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याचबरोबर अर्थ सचिव ...Full Article

नोटाबदली भारतासाठी हानीकारक धोरण : सुब्बाराव

हैदराबाद / वृत्तसंस्था : 1991 च्या आर्थिक सुधारणांनंतर नोटाबदली हा सर्वात मोठा हानीकारक आणि धोकादायक उपक्रम राबविण्यात आला असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केले ...Full Article

डीएचएफएलकडून गृहकर्ज दरात कपात

मुंबई / वृत्तसंस्था : डीएचएफएल या भारतातील आघाडीच्या गृहवित्त कंपनीने गृहकर्ज व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. कंपनीने व्याजदरात 50 पायाभूत गुणांनी कपात करत 9.10 टक्क्यांवरून 8.66 टक्क्यांवर आणल्याचे सांगितले. ...Full Article

मारुती ‘इग्निस’ नोंदणीला प्रारंभ

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझकी इंडियाने आपले नवीन मॉडेल इग्निसच्या ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ केला आहे. कंपनीने आपल्या या प्रीमियम हॅचबॅक प्रकारातील ...Full Article

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत चिनी कंपन्यांचा दबदबा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतीय बाजारातील स्मार्टफोनच्या हिस्स्यात चिनी कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. सध्या या क्षेत्रात 40 टक्के हिस्सेदारी चिनी स्मार्टफोन कंपन्यांची आहे. गेल्या वर्षात चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी ...Full Article

निडवणूक तारखांच्या घोषणेनंतरही घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 10, एनएसईचा निफ्टी 2 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई बुधवारी घरगुती बाजारात सुस्ती आल्याने सीमित प्रमाणात क्यवहार दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठय़ा प्रमाणात काही वाढ झाली नव्हती. ...Full Article

एफडीआयमध्ये 27 टक्क्यांनी वृद्धी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यातील विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत यंदा 27.83 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यता आली. गेल्या वर्षी या ...Full Article

नोटाबदलीदरम्यानही जोरदार फ्लॅटखरेदी

2 महिन्यात 300 युनिट्सची विक्री पुणे : नोटाबदलीचा निर्णय घेण्यात आल्यानंतरही काही कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. असेच पुणे येथील प्रकल्पाच्या बाबतीत गोदरेज प्रॉपर्टीजला अनुभव ...Full Article
Page 479 of 481« First...102030...477478479480481