|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

सप्ताहाच्या चारही सत्रात बाजाराची दमदार कामगिरी

बीएसईचा सेन्सेक्स 174, एनएसईचा निफ्टी 38 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई चालू सप्ताहात बाजाराने चांगली कामगिरी केली. सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांने वधारत बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान निफ्टीने 8,672 आणि सेन्सेक्सने 27,980 पर्यंत मजल मारली होती. सप्ताहाची कामगिरी पाहता सेन्सेक्स 3.1 टक्के आणि निफ्टी 3.5 टक्क्याने वधारला. सप्ताहाच्या चारही सत्रात तेजी आली होती. सप्ताहाच्या आधारे पाहता 27 ...Full Article

नोटाबंदी, जीएसटीने अधिक महसूल : अर्थमंत्री

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी समर्थन केले. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दणका बसला असला तरी दीर्घकाळासाठी त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. याचप्रमाण करप्रणाली सुटसुटीत ...Full Article

2035 पर्यंत खनिज तेल वापरात भारत सर्वोच्च स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली खनिज तेलाच्या वापराच्या बाबतीत जपानला मागे टाकत भारत जगातील तिसऱया क्रमांकाचा ग्राहक बनला आहे. 2035 पर्यंत कच्च्या तेलाच्या विक्रीच्या बाबतीत जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांत भारत पहिल्या ...Full Article

एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱयांत 4,500 ने घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एचडीएफसी बँकेने कर्मचाऱयांच्या संख्येत 4,500 ने घट केली. बँकेच्या या कालावधीत नक्त नफा 15.14 टक्क्यांनी वाढत 3,865 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच ...Full Article

गृहविक्रीत 30 टक्क्यांपर्यंत घसरण ?

नवी दिल्ली नोटाबंदीचा परिणाम पाहता 2017 मध्ये गृहसंपत्तीच्या विक्रीमध्ये 20 ते 30 टक्के घसरण होऊ शकते असे पतमानांकन संस्था फिचने म्हटले आहे. आपल्या ‘2017 आऊटलूक : एशिया पॅसिफिक कॉर्पोरेट’ ...Full Article

कॅशलेस व्यवहारांसाठी ‘आधार पे’

आधार, बायोमेट्रिकने पैशांची देवाणघेवाण होणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या ...Full Article

सोन्याच्या बंद खाणी पुनर्जीवित करणार सरकार

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  ब्रिटिश राज कालावधीतील सोन्याच्या बंद खाणी पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे. गेल्या 15 वर्षात देशातील अनेक खाणी बंद झाल्या आहेत. यामध्ये 120 ...Full Article

भांडवली बाजाराची दमदार कामगिरी

बीएसईचा सेन्सेक्स 332, एनएसईचा निफ्टी 127 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारनंतर बुधवारी सलग दुसऱया सत्रात चांगली तेजी दिसून आली. जानेवारी महिन्यातील वायदा बाजारातील सर्वोत्तम कामगिरी केली. सेन्सेक्स आणि निफ्टी ...Full Article

डिसेंबर तिमाहीत जीडीपी 6 टक्के : नोमुरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यान ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन जीडीपी 6 टक्के राहू शकतो. याचबरोबर जानेवारी-मार्च तिमाहीत हा दर अजून घसरत 5.7 टक्क्यांवर पोहोचू शकतो, ...Full Article

एअरटेलच्या नफ्यात 55 टक्क्यांनी घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलला डिसेंबर तिमाहीतील नफ्यात 54.6 टक्क्यांनी घसरण झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबर तिमाहीत कंपनीला 503.7 कोटी रुपयांचा नक्त नफा झाला. रिलायन्स जिओच्या बाजारातील प्रवेशाने ...Full Article
Page 483 of 495« First...102030...481482483484485...490...Last »