|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

‘अलिबाबा’कडून नोंदवला विक्रीचा उच्चांक

कंपनीची विक्री 38.4 अब्ज डॉलर्सवर : 2009 पासून ही योजना सुरू वृत्तसंस्था / बीजिंग चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱया अलीबाबा कंपनीने आपल्या उत्पादनांच्या विक्रीतून नवीन विक्रम नोंदवला आहे. चोवीस तासामधील झालेल्या विक्रीचा आकडा 38.4 अब्ज डॉलर (2.74 लाख कोटी रुपये) नोंदवला आहे. हा आकडा मागील वर्षासोबत तुलना केल्यास जवळपास 26 टक्क्यांनी अधिक आहे. 2018 मध्ये एक दिवसाची विक्री 30.8 ...Full Article

भारतात ‘व्होडाफोन’ची स्थिती नाजूक : सीईओ निक रीड

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतात सर्वाधिक दूरसंचार कंपन्या कार्यरत होत्या परंतु रिलायन्स कंपनीने जिओचे सादरीकरण केल्यापासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांचे कंबरडे मोडल्याचे पहावयास मिळाले आहे. ...Full Article

सरकार अक्षय ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविणार

2022 पर्यंत ध्येय गाठणार  : ब्राझीलमधील बैठकीत घोषणा नवी दिल्ली  भारतात येत्या 2022 पर्यंत अक्षय ऊर्जा निर्माण करणाऱया स्रोताचा वापर करुन 200 गीगावॅटहून अधिकची वीज निर्मिती देशात करण्यात येणार ...Full Article

स्टेट बँकेने वार्षिक जीडीपी अनुमान घटविले

नवी दिल्ली : स्टेट बँकने (एसबीआय) चालू आर्थिक वर्षात (2019-20) आर्थिक विकास दर (जीडीपी) 6.1 टक्क्यांहून घटून 5 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज स्टेट बँकेकडून मांडण्यात आला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत ...Full Article

आधार नंबर चुकीचा दिल्यास दहा हजारपर्यंत दंड आकारणी

नवी दिल्ली  प्राप्तिकर भरणाऱया करदात्यांना प्राप्तीकर विभागाने पॅन नंबरच्या ठिकाणी 12 अंकी आधार नंबर वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु असे करताना करदात्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण संबंधीत करदात्याचा ...Full Article

पेटीएम ‘टेक स्टार्टअप’मध्ये 500 कोटी गुंतवणार

डिजिटल योजनांना चालना देण्यासाठी प्रयत्न वृत्तसंस्था / नवी दिल्ली डिजिटल पेमेन्ट कंपनी पेटीएम आगामी काळात पेटीएम टेक स्टार्टअपमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामधून कंपनी डिजिटल योजनांना चालना ...Full Article

लहान दुकानांमध्ये लवकरच ‘मायक्रो एटीएम’ची सुविधा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली हायपरलोकल फिनटेक नेटवर्ककडून ‘पे नियरबाय’ने लहान दुकानदारांसाठी मायक्रो एटीएमची निर्मिती केली आहे. यांचा वापर करुन कंपनी येत्या एक वर्षात ही सुविधा लहना दुकानात लागू करणार ...Full Article

चिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये वाहन क्षेत्रातील विक्री घटत गेल्याने अनेक कंपन्यांनी नवीन गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सध्या चिनी कंपन्या भारतात येत्या ...Full Article

शाओमीने तिमाहीत विकले 1.26 कोटींचे स्मार्टफोन

ऑनलाईन टीम / मुंबई : सन 2019 च्या तिसऱया तिमाहीत ‘शाओमी’ या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनीने तब्बल 1.26 कोटी स्मार्टफोनची विक्री केली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने ही आकडेवारी ...Full Article

शेअर बाजार शेवटच्या क्षणी किंचित वधारला

सेन्सेक्स 21.47 अंकानी तर निफ्टी 4.8 अंकांनी वधारला वृत्तसंस्था/ मुंबई आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला. मात्र, व्यापाराच्या शेवटी किंचित वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या 30 ...Full Article
Page 5 of 485« First...34567...102030...Last »