-
-
-
बीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article
आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …
Categories
उद्योग
व्हॉट्सऍपची भारतात 6.84 कोटीची कमाई
कंपनीकडून उत्पन्नाची आकडेवारी वर्षानंतर प्रथम सादर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्हॉट्सऍपने बिजनेस ऍप दाखल केल्यानंतर जवळपास एक वर्षाच्या आर्थिक वर्षानंतर 2019 मध्ये पहिल्यादाच आपल्या उत्पन्नाचा अहवाल सादर केला होता. फेसबुकची मालकी असणारे सोशल मीडीया मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपनेने चालू आर्थिक वर्षात 6.8 कोटी रुपयाची कमाई केली आहे. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या नोंदणी कार्यालयात दिली आहेत. या प्रकारची माहिती प्रथमच व्हॉट्सऍपने शेअर ...Full Article
‘अलिबाबा’चे समभाग 7.7 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ हाँगकाँग चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारी प्रसिद्ध कंपनी अलिबाबाचे समभाग मंगळवारी 7.7 टक्क्यांनी वधारले आहेत. (189.50 हाँगकाँग डॉलर) यामुळे कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 11.3 अब्ज डॉलर (अमेरिकन) जमा केले ...Full Article
आंतरराष्ट्रीय स्तरावरिल मंदीच्या परिणामुळे खाद्यतेलामध्ये घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विदेशी बाजारातील मंदीच्या पणामांचे संकेत दिल्लीमधील किरकोळ खाद्यतेलाच्या बाजारांवर मंगळवारी झाला आहे. यामध्ये विविध खाद्यतेलांच्या किमती त 20ते 50 रुपये प्रति क्विंटल दराने घसरण नोंदवण्यात आली ...Full Article
खात्यात किमान रक्कम न ठेवणाऱया ग्राहकांना दंड आकारणी
1,996 कोटी रुपयाचा दंड जमा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया बँकांनी आपल्या बँक खात्यामध्ये कमीत कमी शिल्लक रक्कम न ठेवणाऱया ग्राहकांकडून कोटी रुपयाचा दंड वसूल केला आहे. ...Full Article
आयआरसीटीसीकडून 47 खासगी कॅटरिंगना नोटीस
गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी होणार प्रयत्न वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आयआरसीटीसीकडून रेल्वेमध्ये कॅटरिग सेवा देणाऱया 47 खासगी कॅटर्सना नोटीस सादर केली आहेत. रेल्वेत अन्नाचा पुरवठा करणाऱया खासगी कॅटर्सचा दर्जा योग्य असल्याची ...Full Article
सेन्सेक्सचा नवा विक्रम; पहिल्यांदाच 41 हजारांवर
ऑनलाईन टीम / मुंबई : चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्याने अशियाई बाजारात तेजी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसत आहे. आज शेअर बाजार ...Full Article
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात विक्रमी नोंद
सेन्सेक्समध्ये 529.82 अंकांची तर निफ्टीत 159.35 अंकांची वाढ वृत्तसंस्था/ मुंबई अमेरिका-चीन व्यापार युद्धातील सकारात्मक चर्चेसह मजबूत जागतिक संकेतांमुळे व्यवसाय सत्राच्या पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स विक्रमी स्तरावर पोहोचला. मुंबई शेअर ...Full Article
‘पेटीएम’ भारतातील सर्वात मोठा फंडिंग स्टार्टअप
सॉफ्टबँकेसह अलिबाबाकडून मोठी गुंतवणूक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल पेमेंट सोल्यूशन कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडला नवीन निधी मिळाला आहे. जपानच्या सॉफ्ट बँक आणि चीनच्या ई-कॉमर्स कंपनी ...Full Article
ऍपल भारत करणार आयफोनचे उत्पादन : रवि शंकर प्रसाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलने स्थानिक बाजारपेठ आणि निर्यातीसाठी आयफोन एक्सआरचे उत्पादन सुरू केले आहे, असे माहिती तंत्रज्ञान केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सोमवारी सांगितले. ...Full Article
सुब्रहमण्यम यांना आयआयएम-जेआरडी टाटा पुरस्कार
प्रतिनिधी/ पुणे लार्सन अँड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रहमण्यम यांना कॉर्पोरेट लीडरशीप इन मेटॅलर्जिकल इंडस्ट्रीतील गुणवत्तेसाठी प्रति÷sचा आयआयएम-जेआरडी टाटा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...Full Article