|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

सरकारी बँक घोटाळय़ांची 5743 प्रकरणे उघड

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सरकारी बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण 95,769 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल आहे. या कालावधीत एकूण 5,743 प्रकरणे उघड झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत दिली आहे. केंद्र सरकाकडून बँक घोटाळय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षांत यातील तब्बल ...Full Article

हयात प्रमाणपत्राबाबत पेन्शनधारकांना दिलासा

वृत्तसंस्था /मुंबई : सरकारी पेन्शन मिळत असलेल्यांना हयात असल्याचे प्रमाणपत्र ज् ामा करण्यासाठी दरवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बँका किंवा पोस्ट कार्यालयांकडे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी अनेक वृद्ध पेन्शनधारकांना ...Full Article

दूरसंचार कंपन्यांच्या परिणामांमुळे बाजार तेजीत

सेन्सेक्स 185.51 अंकांनी तर निफ्टीत 55.60 अंकांची वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नॉन लिंक्ड आणि लिंक्ड विमा पॉलिसींबाबत जुलैमध्ये विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) सादर केलेल्या नियमांची अंमलबजावणी डिसेंबर ...Full Article

टाटा स्टीलच्या युरोपमधील3 हजार कर्मचाऱयांची कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली टाटा स्टीलच्या युरोपमधील 3 हजार कर्मचाऱयांची कपात करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मागणीतील घट आणि उत्पादन खर्चातील वाढ  यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले ...Full Article

व्हॉट्सऍप अपडेटबाबत सायबर एजन्सीचा इशारा

नवी दिल्ली  देशभरातील युजर्सना व्हॉट्सऍप अपडेट करा, असा तातडीचा सल्ला सर्ट या भारताच्या प्रमुख सायबर सेक्मयुरिटी एजन्सीकडून देण्यात आला आहे. व्हॉट्सऍपच्या जुन्या व्हर्जनमध्ये एक धोकादायक व्हायरस शिरकाव करण्याची शक्मयता ...Full Article

‘फॉर्चून’च्या यादीत तिघा भारतीयांचा समावेश

मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला पहिल्या स्थानी : व्यवसाय जगतातील 20 दिग्गज यादीत वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क फॉर्चूनच्या ‘बिझनेस पर्सन ऑफ द इअर’ यादीत तीन भारतीयांनी जागा मिळविली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या ...Full Article

35 मिनिटात चार्ज होणारा रिअलमीचा फोन सादर

नवी दिल्ली  रिअलमीने भारतात रिअलमी एक्स 2 प्रो आणि रिअलमी 5 एस हे दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. रिअलमी एक्स 2 प्रो स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम व 256 ...Full Article

विमा पॉलिसी डिसेंबरपासून महागणार?

15 ते 20 टक्क्यांची वाढ होणार : इर्डाकडून सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नॉन लिंक्ड आणि लिंक्ड विमा पॉलिसींबाबत जुलैमध्ये विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इर्डा) सादर केलेल्या नियमांची अंमलबजावणी ...Full Article

वाहन विक्री ऑक्टोबरमध्ये उंचावली 11 टक्क्यांनी

दुचाकी विक्रीत 5 टक्क्यांची वाढ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली वाहन क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून विक्री मंदावली होती. मात्र, यंदाच्या सण-समारंभाने विक्रीला हातभार लावला आहे. देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री दसरा-दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात ...Full Article

मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स’ची नवी झेप

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली  :  आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं इतिहास रचला आहे. बुधवारी या कंपनीने 9.5 लाख कोटींचे भागभांडवल असलेली पहिली ...Full Article
Page 9 of 494« First...7891011...203040...Last »