|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

टाळे ठोकताच गाळेधारकांनी भरले भाडे

बेळगाव / प्रतिनिधी महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत भाडे भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तरीदेखील गाळेधारकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मनपाच्या महसूल विभागाने 9 गाळय़ांना टाळे ठोकले. या कारवाईनंतर काही गाळेधारकांनी तीन लाख रुपये भाडे जमा केले. महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र, गाळेधारकांनी ...Full Article

अखेर महिन्याभरानंतर वकिलांचे कामबंद मागे

प्रतिनिधी/. निपाणी तब्बल एक महिना कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर निपाणीत मंगळवारी वकिलांनी कामबंद आंदोलन मागे घेतले. यामुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत सुरू झाले. असे असले तरी संबंधित वकिलावर कारवाई होईपर्यंत लालफिती ...Full Article

जमखंडी न्यायालयाकडून राज्य परिवहन बस जप्त

वार्ताहर/ जमखंडी जमखंडी न्यायालयाने राज्य परिवहन संस्थेची बस जप्त केल्याचा प्रकार घडला.  2009 मध्ये बसने रिक्षाला धडक दिल्याने जयश्री शंकर मुधोळ ही महिला मृत झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांना 3 ...Full Article

जाधवनगरातील उद्यानाची दुरवस्था

बेळगाव / प्रतिनिधी शंभर कोटी अनुदानांतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली होती. या अंतर्गत जाधवनगर येथील उद्यानाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम सध्या अपूर्ण असून, ...Full Article

आता बेळगाव – औरंगाबाद करता येणार हवाई प्रवास

बेळगाव  / प्रतिनिधी बेळगाववरून देशातील महत्त्वाच्या अशा 8 शहरांना विमानसेवेद्वारे जोडण्यात आले होते. त्यामध्ये आता महाराष्ट्रातील औरंगाबादची भर पडणार आहे. ट्रुजेड एअरने सुरू केलेल्या बेळगाव- हैदराबाद या मार्गावरील विमान ...Full Article

मनपा अर्थसंकल्पासाठी आयुक्तांनी घेतली बैठक

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेचे अर्थसंकल्प तयार करून प्रशासकीय मंजूरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करण्यासाठी पुरक माहिती महापालिकेतील विविध विभागानी दिली नाही. यामुळे ...Full Article

निरोगी शरीर-आनंदी मन ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

बेळगाव / प्रतिनिधी आयुष्य जगताना अनेक चढ-उतार येत असतात. परंतु अपयशाने खचून न जाता यशाचा मार्ग शोधला पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्वग्रह दूषित विचार करतो आणि त्याच्यातूनच खचत जातो. ...Full Article

निपाणी पोलिसांकडून 10 ट्रक ताब्यात

प्रतिनिधी/ निपाणी निपाणी येथून चोरी करण्यात आलेल्या ट्रकच्या तपासासाठी निपाणी पोलिसांचे पथक गेले कार्यरत होते. त्यांना यामध्ये यश आले असून, चोरी गेलेल्या ट्रक अन्य 10 ट्रक शहर पोलिसांनी ताब्यात ...Full Article

हेस्कॉमकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव

बेळगाव / प्रतिनिधी हुबळी इलेक्ट्रीसिटी सप्लाय कंपनी (हेस्कॉम)ने केईआरसी (कर्नाटक इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी ऍथॉरिटी) कडे वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. यावषी प्रति युनिट 45-52 पैसे दरवाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे. ...Full Article

बेळगाव-बेंगळूर आराम बसला आग

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव येथून बेंगळूरला निघालेल्या परिवहन मंडळाच्या कोरोना या आराम बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बेळगाव येथील मध्यवर्ती ...Full Article
Page 10 of 1,432« First...89101112...203040...Last »