|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

चाकूहल्ला प्रकरणी दोन तरुणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव राज्योत्सव मिरवणुकीत झेंडय़ाचा दांडा लागल्यावरून झालेल्या वादावादीनंतर कणबर्गी येथील एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी शुक्रवारी दोन तरुणांना अटक केली आहे. इनायत शब्बीर धारवाडकर (वय 23, रा. काकर गल्ली), इक्लास ऐय्याज निझामी (वय 19, रा. आझादनगर) अशी त्यांची नावे आहेत. भा.दं.वि. 307, 323, 504, 506 सहकलम 34 अन्वये मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी ...Full Article

सोशल मीडियावर उमटले विश्वासार्हतेचे प्रतिबिंब

बेळगाव  / प्रतिनिधी बेळगावच्या आर्थिक जडणघडणीबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू ठरलेल्या लोकमान्य सोसायटीची विश्वासार्हता ही येथील सजग नागरिकांमुळे टिकून आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही लोकमान्य सोसायटीच्या सोबतच ...Full Article

होमिओपॅथिकच्या वैद्यकीय चर्चासत्राला प्रारंभ

प्रतिनिधी होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे 21 व्या अखिल भारतीय होमिओपॅथिक वैज्ञानिक चर्चासत्राला शनिवारपासून केएलई जिरगे सभागृहात प्रारंभ झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य उच्च ...Full Article

जाहिरातीसाठी परवानगी घेणे बंधनकारक

बेळगाव :/  प्रतिनिधी गोकाक, अथणी आणि कागवाड मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल नेटवर्किंगवर जाहिरात करण्यापूर्वी राजकीय पक्ष व उमेदवारांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणपत्र किंवा निवडणूक ...Full Article

वेर्णामध्ये लढाऊ विमान कोसळले : दोन्ही पायलट सुखरूप

बेळगाव/ प्रतिनिधी शनिवारी सकाळी गोव्यामधील वेर्णा येथे MiG  -29 K या भारतीय लढाऊ  विमानाचा अपघात झाला, अशी माहिती स्थानिक अधिका-यानी दिली. हे विमान वेर्णा येथील चर्चजवळ मोकळ्या जागी कोसळले ...Full Article

सैन्याची शिस्त प्रत्येकाने कायम जपावी

मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन बेळगाव / प्रतिनिधी सैनिक निवृत्त झाला तरी त्याच्याकडे सैन्याचा जवान म्हणूनच पाहिले जाते. त्यामुळे सैन्याची शिस्त प्रत्येक सैनिकाने मरेस्तोवर जपली पाहिजे. ...Full Article

कंत्राटदार म्हणतात नुकसान भरपाई द्या

प्रतिनिधी/ बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत मंडोळी रोड येथे सुरू असलेल्या कामाचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे याचे संपूर्ण खापर कंत्राटदारावर फोडून स्वतःची खुर्ची वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न स्मार्ट सिटीचे ...Full Article

रायबाग तालुक्यात पोलीस दल सक्षम करणार

वार्ताहर/ कुडची रायबाग तालुक्यात अवैद्य धंद्याना कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. तालुक्यात शांतता, सलोख्याचे वातावरण राहण्यासाठी पोलीस दल विशेष कार्य करणार असल्याचे रायबागचे नूतन पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी ...Full Article

आणखी काही शेतकऱयांना रिंगरोडप्रकरणी मिळाला दिलासा

प्रतिनिधी/ बेळगाव रिंगरोड विरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उचगाव व संतीबस्तवाडच्या काही शेतकऱयांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या रस्त्याला स्थगिती दिली आहे. आता आणखी काही ...Full Article

घरकुल प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद

बेळगाव  / प्रतिनिधी गृहनिर्माणासाठी सर्व काही एकाच छताखाली घेऊन आलेल्या ‘तरुण भारत घरकुल 2019’ या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये 8 हजारहून अधिक नागरिकांनी भेट ...Full Article
Page 100 of 1,424« First...102030...9899100101102...110120130...Last »