|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा खून

प्रतिनिधी / बेळगाव चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी महावीरनगर उद्यमबाग येथे घडली आहे. मुलाचा चेहरा आपल्या चेहऱयाशी जुळत नाही म्हणून पत्नीचा खून करणारा पती स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. शिल्पा उर्फ कीर्ती प्रवीण बडीगेर (वय 25) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी ...Full Article

उद्यमबाग येथून महिलेचे अपहरण

प्रतिनिधी / बेळगाव राजारामनगर उद्यमबाग येथील एका महिलेचे अपहरण झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असून यासंबंधी अपहृत महिलेच्या पतीने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. राजारामनगर ...Full Article

मनपा बैठकीसाठी 10 रोजीचा मुहूर्त

प्रतिनिधी / बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण बैठक दि. 10 रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले असून बैठकीच्या अजेंडय़ावर 22 विषय आहेत. पण अजेंडय़ावर असलेल्या विषयांबाबतचा तपशील संबंधित विभागप्रमुखांनी दिला नसल्याने ...Full Article

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव 14 एप्रिल रोजी होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विविध संघटनांच्या ...Full Article

शिवसृष्टीचे उद्घाटन लवकरच

प्रतिनिधी / बेळगाव शिवसृष्टीच्या उद्घाटनाची मागणी जोर धरू लागल्याने पंढरी परब यांनी हा मुद्दा बुडाच्या बैठकीत उपस्थित करून उद्घाटन करण्याची सूचना मांडली. यामुळे शिवसृष्टीच्या कामाची पाहणी करून उद्घाटन करण्याचा ...Full Article

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट

वार्ताहर/ मांजरी सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे मांजरी येथील नदीपात्रातील वाळू आता दिसू लागली आहे. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नदीच्या पाण्यात घट होऊ लागली आहे. ...Full Article

‘लोकमान्य’च्या सोहळय़ासाठी मान्यवरांची उपस्थिती

प्रतिनिधी / बेळगाव सहकाराच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा आगळा मानदंड निर्माण करणाऱया लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने आता 21 वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्त दि. 7, 8 व 9 ...Full Article

खडेबाजार भागात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

प्रतिनिधी / बेळगाव महानगरपालिकेतर्फे बुधवारी शहरातील अत्यंत गजबजलेल्या खडेबाजार व इतर ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सकाळी खडेबाजार येथील दुकानांसमोर ठेवण्यात आलेल्या जाहिरातींचे लहान-मोठे फलक अचानक मनपा कर्मचाऱयांनी ...Full Article

तंबाखूला योग्य भाव हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली

महेश शिंपुकडे / निपाणी निपाणीसह परिसरातील शेतकऱयांचा आर्थिक कणा असणाऱया तंबाखूला चांगला भाव मिळाला पाहिजे. यासाठी 14 मार्च ते 6 एप्रिल 1981 अशा कार्यकाळात ऐतिहासिक तंबाखू आंदोलन छेडण्यात आले. ...Full Article

बहुग्राम पिण्याच्या पाणी योजना एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिल्हा पंचायत विभागामध्ये येणाऱया नऊ आणि चिकोडी विभागात येणाऱया तीन बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. या योजना एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे ...Full Article