|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

एम. के. आण्णांचे विचार आजही जिवंत

प्रतिनिधी / चिकोडी कोणतीही जात-पात न मानता एम. के. कवटगीमठ यांनी सर्वधर्मियांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. चिकोडी परिसरातील सहकार, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. मठाच्या विकासातही त्यांची भूमिका मोलाची आहे. एम. के. कवटगीमठ आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी केले. येथील कवटगीमठ फार्म ...Full Article

मराठा मोर्चातील रणरागिणींच्या भाषणाची होणार तपासणी

प्रतिनिधीबेळगाव मराठा आणि मराठी क्रांती मूक मोर्चाच्या संयोजकांची पोलिसांकडून सुरू असणारी गळचेपी कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून संयोजक या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. मोर्चादरम्यान रणरागिणींनी केलेल्या भाषणाच्या ...Full Article

शिळ्य़ा अन्नातून 9 जणांना विषबाधा

प्रतिनिधी / चिकोडी शिळे अन्न सेवन केल्याने 9 जणांना विषबाधा झाल्याची घटना हिरेकुडी येथे शुक्रवार 7 रोजी दुपारी घडली. या 9 जणांपैकी 8 जण लहान मुलेच असून सर्वांवर तालुका ...Full Article

रामलिंगखिंड गल्लीत

प्रतिनिधी/ बेळगाव रामलिंगखिंड गल्ली रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याशेजारी अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किग करण्यात येत आहे. यामुळे पार्किगला शिस्त लावण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मार्किग करण्याचे काम करण्याचे काम शुक्रवारी ...Full Article

लोकमान्यतर्फे आज कृतज्ञता सोहळा

प्रतिनिधी /बेळगाव : ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच’, अशी खणखणीत घोषणा देत देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची बिजे पेरणाऱया लोकमान्य टिळकांना आदर्श मानत समाज परिवर्तनाचे स्वप्न ...Full Article

निपाणीत दीड कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

वार्ताहर /निपाणी : निपाणी शहर व उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरलेल्या नगरोत्थान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाला आले आहे. या योजनेतून फेज-2 अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या दीड कोटीच्या विकासकामांचा ...Full Article

पाणीपट्टी-घरपट्टी वाढीची टांगती तलवार

प्रतिनिधी /बेळगाव : शहर आणि परिसराला सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तशातच आता पाणीपट्टी वाढीचे संकटही उभे ठाकले आहे. त्यामुळे शहरवासियांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच आगामी तीन ...Full Article

लॉरी संपाचा परिणाम होवू नये यासाठी दक्षता घ्या

प्रतिनिधी / बेळगाव : लॉरी संप मालकांनी बंद पुकारला आहे. यामुळे त्याचा जीवनाश्यक वस्तूंवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेंव्हा सरकारी वाहनांचा उपयोग करुन या संपाचा परिणाम जाणवु देवू नका अशी ...Full Article

जि.पं. कृषी आणि औद्योगिक स्थायी बैठक

प्रतिनिधी /बेळगाव : जिल्हा पंचायतची कृषी आणि औद्योगिक स्थायी समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत 2017-18 च्या कृती आराखडयास मंजुरी देण्यात आली. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 9 ...Full Article

चिंतामुक्त जीवनासाठी विनोद आवश्यक

कोगनोळी : मानवी जीवन तणावमुक्त, चिंतामुक्त होण्यासाठी विनोद आवश्यक असल्याचे प्रतिपादन कौलव (ता. राधानगरी) येथील हास्यविनोदीकार संभाजी यादव यांनी केले. कोगनोळी येथील महावीर जयंती उत्सव मंडळातर्फे जैन मंदिरात आयोजित ...Full Article