|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवअथणीत अतिक्रमित खोकी, घरे जमीनदोस्त

वार्ताहर/ अथणी अथणी शहरातील बसवेश्वर चौक ते शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावर अतिक्रमण झालेली खोकी व घरे जमीनदोस्त करण्यात आली. शहरात चौथ्या टप्प्यात ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. एका बाजुला अतिक्रमण मुक्त परिसरात तर दुसरीकडे अतिक्रमण हटविल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. सदर अतिक्रमण हटाव मोहीम प्रशिक्षणार्थ जिल्हाधिकारी नितीशकुमार, तहसीलदार आर. उमादेवी यांच्या ...Full Article

जमिनीच्या वादातून तीन गोळय़ा झाडल्या

वार्ताहर/ विजापूर  जमीन व पाण्याच्या वादातून एकावर पिस्तुलातून तीन गोळय़ा झाडल्या. ही घटना इंडी तालुक्यातील तडवलगा येथील हंजगी क्रॉसजवळ बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. विठोबा सिद्दप्पा तिमनगौडा (वय ...Full Article

ट्रक्टरखाली चिरडून दोन चिमुरडय़ांचा अंत

वार्ताहर/ विजापूर विचित्र अपघातात अंगणात खेळणाऱया दोन चिमुरडय़ांचा ट्रक्टरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना इंडी तालुक्यातील हंजगी येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शमसुम ...Full Article

दुष्काळ निवारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. यावषी दुष्काळ पडला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेला उद्योग मिळणे गरजेचे आहे. तेव्हा ...Full Article

पायाभूत सुविधेतून देशाचा विकास शक्य

वार्ताहर / निपाणी पायाभूत सुविधांची वाढ आणि त्यासमोरील आव्हाने हा विषय मोठय़ा विस्ताराचा आहे. कारण पायाभूत सुविधांच्या माध्यमातूनच आर्थिक प्रगती साधता येते. आणि आर्थिक प्रगती साधल्यानंतर समृद्धी प्राप्त होते. ...Full Article

जिल्हा पंचायत सर्वसाधारण बैठक 24 रोजी

प्रतिनिधी/ बेळगाव जिल्हा पंचायतची सर्वसाधारण बैठक सोमवार दि. 24 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वा. जिल्हा पंचायत सभागृहात ही बैठक होणार आहे. यावेळी प्रामुख्याने जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थिती ...Full Article

चढता पारा अन् अगांची लाहीलाही

प्रतिनिधी/ संकेश्वर  यंदा उष्णजन्य तापमानाने उच्चांकी पारा गाठला आहे. वाढत्या पाऱयाने जीवाची लाही लाही होत असून अक्षरशः मनुष्य व प्राणी जीव हैराण झाला आहे. रखरखत्या उन्हात बाहेर पडणे प्रत्येकजण ...Full Article

शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा 8 दिवसात छडा लावा

प्रतिनिधी / चिकोडी शेतकऱयांच्या आत्महत्याविषयी कोणत्याही अधिकाऱयाने अनभिज्ञ न राहता महसूल, कृषी, सहकारी व आरोग्य खात्यांनी संयुक्तपणे योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारच्या प्रकरणांचा 8 दिवसात छडा लावला पाहिजे. ...Full Article

शिवाजी सुंठकरांसाठी माजी महापौर, नगरसेवक एकवटले

प्रतिनिधी/ बेळगाव मारहाणप्रकरणी अटक झाल्याने हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असणाऱया माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासाठी बेळगावचे माजी महापौर व नगरसेवक एकवटले आहेत. या प्रकरणात सुंठकर यांनी कोणतीही मारहाण केलेली ...Full Article

हिडकल जलाशयातून चिकोडी उपकालव्याला पाणी

प्रतिनिधी/ चिकोडी चालू वर्षी पावसाच्या अभावामुळे चिकोडी लोकसभा क्षेत्रातील चिकोडीस दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सरकारने घोषणा केली आहे. सध्या चिकोडी तालुक्यातील कब्बूर, केरुर, जोडकुरळी, हिरेकुडी, बसनाळगड्डे, नागराळ, शिरगाव, नेज, चिखलव्हाळ, ...Full Article