|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

अखेर महापौर कक्षाच्या दुरूस्ती कामाला मिळाला मुहूर्त

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेतील महापौर कक्षाचे सुशोभिकरण करण्याची मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. मात्र अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले होते. पण अलिकडेच कक्षाचे काम तातडीने करण्यासाठी महापौरांनी कक्षच बदलला. त्यामुळे सदरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता सुधारित कक्षाचे वेध महापौरांना लागले आहेत. महापालिकेच्या इमारतीचे बांधकाम झाल्यापासून महापौर कक्षाची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. तत्कालीन महापौर महेश नाईक यांच्या कालावधीत ...Full Article

कंग्राळी खुर्द येथील रहिवाशाचा स्वाईन फ्लूने मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) येथील एका रहिवाशाचा स्वाईन फ्लू (एच1एन1) ने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांनाही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता कुटुंबीयांवरही ...Full Article

खासगी बस – क्रूझर अपघातात 4 ठार

विजापूर : देवदर्शन घेऊन परत येताना क्रूझर व खासगी बसमध्ये अपघात होऊन चारजण जागीच ठार झाले. तर 10 जण जखमी झाले. ही घटना बागलकोट जिल्हय़ातील मुधोळ-लोकापूर मार्गावर चिचगंडी येथे ...Full Article

अधिकाऱयांच्या दुर्लक्षाने ‘भाग्य’ योजना बनल्या ‘दुर्भाग्य’

प्रतिनिधी/ चिकोडी गत 3-4 वर्षापासून भीषण दुष्काळामुळे चिकोडी तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. बळीराजास या संकटातून सावरण्यासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. पण शासकीय अधिकाऱयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरकारच्या ...Full Article

कांदा आणणार लवकरच सर्वांच्या डोळय़ात पाणी

सध्या प्रतिक्विंटल 2000 ते 2300 रुपये दर प्रतिनिधी / बेळगाव कांद्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरुवात केली आहे. कांद्याच्या दरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. शनिवारी काही ...Full Article

उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती सदैव लक्षात राहते

बेळगाव / प्रतिनिधी प्रत्येक जण जन्माला येतो व शेवटी मृत्यू पावतो. पण जो आपल्या आयुष्यात उल्लेखनीय कार्य करतो अशी व्यक्तीच आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते. प्रत्येकजण हा आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ...Full Article

लोकमान्य परिवार स्थापना विशेषांक प्रकाशन सोहळा आज

बेळगाव / प्रतिनिधी लोकमान्य परिवार स्थापना विशेषांक प्रकाशन सोहळा सोमवार दि. 14 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजता मराठा मंदिर येथे हा भव्य कार्यक्रम होणार आहे. या ...Full Article

उज्ज्वला पोळ यांना नगराध्यक्ष पदाची संधी द्या

वार्ताहर/ निपाणी येथील प्रभाग 8 मधील मतदार व नागरिकांनी विकास क्रीडा युवक मंडळाच्या माध्यमातून माजी आमदार काका पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी उज्ज्वला पोळ यांना उर्वरित ...Full Article

शाहूनगरच्या विकासाकडे दुर्लक्ष

Full Article

कारखान्यांची धुरांडी पेटविण्याची ‘लगीनघाई’

वार्ताहर/ निपाणी ऊस उत्पादनातून कोल्हापूर जिल्हय़ाकडे साखरेचा गोड जिल्हा म्हणून पाहिले जाते. याची झालर नजीकच्या आपल्या चिकोडी तालुका परिसराला लागली आहे. अशा या परिसरात असणाऱया सहकारी व खासगी साखर ...Full Article