|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

ड्रेनेज पाईपलाईनचे काम पुन्हा बंद पाडले

प्रतिनिधी / बेळगाव अनगोळ येथून वडगावपर्यंत नवीन ड्रेनेजवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, शेतकऱयांना विश्वासात न घेता शेतातून मोठे पाईप घालण्यात येत असल्याने शेतकऱयांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. तसेच बळ्ळारी नाल्यात सांडपाणी सोडण्यासही तीव्र विरोध दर्शविला असून अगोदर बळ्ळारी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे. सोमवारी मनपाच्या कार्यकारी अभियंत्यांना शेतकऱयांनी चांगलाच जाब विचारला. अनगोळ ...Full Article

हर हर महादेवाच्या गजरात रथोत्सवाची सांगता

    प्रतिनिधी/ संकेश्वर बेळगाव जिल्हय़ात प्रसिद्ध असणारा येथील करवीर श्री शंकराचार्य मठाचा रथोत्सव सोमवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पडला. तब्बल चार तासानंतर रथ शंकराचार्य ...Full Article

मोर्चाला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी/ बेळगाव सीमाप्रश्नाच्या मागणीसह 17 फेब्रुवारी रोजी मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. अशातच सीमाप्रश्नाची मागणी वगळून 19 तारखेला मोर्चा काढण्याचा प्रयत्न काही जणांनी चालविला होता. ...Full Article

नाशिकमध्ये शिजला ‘जेलब्रेक’चा कट?

प्रतिनिधी/ बेळगाव मंगळूर येथील ऍड. नौशाद खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया दिनेश शेट्टी (वय 32) या कैद्याची सुटका करण्यासाठी बेळगावात रक्तपात घडविण्याचा कट नाशिकमध्ये शिजला होता, अशी धक्कादायक माहिती ...Full Article

वाटाघाटीतून कामगार आंदोलनाला पूर्णविराम

सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱया कामगारांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून 27 पासून कारखाना पदाधिकाऱयांसमोर मागण्या ठेवताना धरणे आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सोमवारी कारखाना पदाधिकारी व संघटना पदाधिकारी यांच्यात ...Full Article

शहापूर पोलीस स्थानक ठरले उत्कृष्ट

प्रतिनिधी / बेळगाव 1 डिसेंबरपासून सुरू झालेल्या गुन्हे प्रतिबंधक त्रैमासिकात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱया शहापूर पोलिसांचा पोलीस आयुक्तांकडून विशेष गौरव झाला. या काळात विधायक उपक्रम राबविणारे शहापूर पोलीस स्थानक उत्कृष्ट ...Full Article

जीप-दुचाकी अपघातात दोन जखमी

वार्ताहर/ निपाणी येथील निपाणी-मुरगूड मार्गावर कृषी केंद्राजवळ जीप व दुचाकी यांची समोरासमोर धडक होताना झालेल्या अपघातात दोनजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. अनुसया तपकिरे (वय ...Full Article

मार्च अखेरपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करा

प्रतिनिधी / बेळगाव जिल्हा पंचायतच्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोगांतर्गत विविध विकासकामे केली जातात. यावषी 60 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. पण उर्वरित कामे मार्च अखेरपर्यंत अधिकाऱयांनी पूर्ण करावीत, ...Full Article

करोशीत 12 ठिकाणी धाडसी चोरी

प्रतिनिधी / चिकोडी तालुक्यातील करोशी येथे चोरांनी घरे, दुकानांसह मठ लक्ष्य करून 12 ठिकाणी धाडसी चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत सुमारे 60 हजाराचा मुद्देमाल लंपास करण्यात ...Full Article

मळ्य़ातील रहिवाशांना मिळणार 24 तास वीज

प्रतिनिधीचिकोडी चिकोडी तालुक्यातील सर्व खेडय़ातील मळ्य़ात वास्तव्यास असणाऱया रहिवाशांना 24 तास सिंगल फेज घरगुती वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना राज्यात प्रथमच चिकोडी तालुक्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ...Full Article