|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

घर कोसळून तीन लाखांचे नुकसान

निपाणी शिवाजीचौक घिसाड गल्लीतील घटना : दैव बलवत्तर म्हणून जिवीतहानी टळली वार्ताहर / निपाणी येथील शिवाजीचौक घिसाड गल्लीत आरसीसी बांधकाम केलेल्या बिल्डींगच्या मागे असणारे जुने कौलारु घर कोसळल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडली. यामध्ये घरासह संसारोपयोगी साहित्य असे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. रमेश दत्तूशेलार असे घर मालकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, रमेश शेलार ...Full Article

शहरातील समस्यांसंदर्भात चर्चेसाठी 17 रोजी महापौरांनी भेट घेणार

प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱया विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी बुधवार दि. 17 रोजी सायंकाळी 4 वाजता महानगरपालिकेमध्ये जाऊन महापौरांची भेट घेण्याचा निर्णय म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिकेने ...Full Article

टिळकवाडीत तीन लाखांची घरफोडी

प्रतिनिधी/ बेळगाव शांतीनगर, टिळकवाडी येथील एका बंद घराचा दरवाजा फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला ...Full Article

वीज कोसळून लाईनमन जागीच ठार

वार्ताहर  / धामणे बस्तवाड (हलगा) येथे वीज पडून लाईनमन जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. विमल कल्लाप्पा भागान्नावर (वय 40) असे मृत्यू झालेल्या लाईनमनचे नाव आहे. शनिवारी दुपारी ...Full Article

शिलाला केएलएसचा मदतीचा हात

प्रतिनिधी/ बेळगाव डोक्मयावर पालकांचे छत्र नसतानाही आजीने काबाडकष्ट करून शिला केरळकर हिला विज्ञान शाखेतून शिकविले. तिनेही आपल्या आजीचे स्वप्न पूर्ण करत बारावीला विज्ञान शाखेमध्ये तब्बल 98 टक्के गुण मिळविले. ...Full Article

कष्टकरी शिलासाठी अनेकांची मदत

प्रतिनिधी/ बेळगाव मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयात (विज्ञान शाखेत) 97.66 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या शीला केरळकर हिच्या पुढील शिक्षणासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ...Full Article

टँकर-दुचाकी अपघातात युवक ठार

जमखंडी/वार्ताहर    पिण्याचे पाणी आणण्यासाठी दुचाकीने निघालेल्या युवकांना टँकरने धडक दिली. या टँकर-मोटारसायकल अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. जमखंडी-विजापूर रस्त्यावर हा ...Full Article

दुष्काळी कामे अधिकाऱयांनी युद्धपातळीवर राबवावीत

वार्ताहर/ जमखंडी दुष्काळी कामे युद्धपातळीवर अधिकाऱयांनी राबवावीत, अशी सुचना अवजड व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी केली. बागलकोट जिल्हय़ातील बिळगी तालुक्मयातील गिरीसागरजवळ उद्योग खात्री योजनेच्या कामाची ...Full Article

शिला केरळकर हिचा गौरव

बेळगाव / प्रतिनिधी सध्या इंग्रजीचे फॅड वाढले आहे. प्रत्येक पालक आपला पाल्य इंग्रजी माध्यमात शिकावा यासाठी खटाटोप करीत आहे. परंतु मराठी शाळेमध्ये शिक्षण घेवूनही चांगले गुण घेता येतात याचे ...Full Article

पेट्रोलपंप रविवारी सुरू राहणार

प्रतिनिधी/ बेळगाव रविवारी पेट्रोल पंप  सुरू राहणार की बंद राहणार याबाबतचा संभ्रम तूर्तास दूर झाला आहे. शहरातील सर्व पेट्रोल पंप रविवारी नियमित स्वरूपात सुरू राहतील, असे स्पष्टीकरण पेट्रोलपंप मालक ...Full Article