|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

आंबेवाडीत आज मराठी सांस्कृतिक संमेलन

वार्ताहर/ हिंडलगा मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळ, बेळगाव पश्चिम विभागातर्फे रविवार दि. 29 रोजी आंबेवाडी येथे आयोजित चौथ्या मराठी सांस्कृतिक संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत साहित्यनगरीत येणाऱया साहित्यिक व मान्यवरांच्या स्वागतासाठी आंबेवाडी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. मान्यवरांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भव्य कमानी उभारण्यात आल्या असून रसिकांसाठी भव्य अशा शामियान्याची उभारणी करण्यात आली आहे. सीमाभागात मराठी भाषेचे संवर्धन आणि ...Full Article

मच्छे ग्रामपंचायत अध्यक्षा जाळय़ात

महिलेकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले, कारवाईमुळे ग्रामस्थांत समाधान वार्ताहर/ किणये एका महिलेकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना मच्छे ग्रा. पं. च्या अध्यक्षा पद्मश्री हुडेद व तिचे पती महावीर हुडेद ...Full Article

जमिनीच्या वादातून युवकावर हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव जमिनीच्या वादातून सख्ख्या मामानेच भाच्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री नागेनहट्टी येथे घडली. सुनिल यल्लाप्पा बाळेकुंद्री (वय 28 रा. नागेनहट्टी) हा ...Full Article

ओमप्रकाश यांनी दिला बेळगावातील आठवणींना उजाळा

प्रतिनिधी/ बेळगाव राज्य पोलीस महासंचालक ओमप्रकाश हे मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. यानिमित्त शनिवारी बेळगाव व हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालय, बेळगाव उत्तर ...Full Article

मराठा क्रांती मोर्चासंदर्भात वडगाव-शहापूरमध्ये जनजागृती

प्रतिनिधी/ बेळगाव सकल मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाबाबत शनिवारी शहापूर व वडगाव भागात जनजागृती करण्यात आली. प्रारंभी शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ...Full Article

विनापरवानाधारक व्यावसायिकांवर कारवाई

वार्ताहर/ निपाणी निपाणी शहर व उपनगरात अनेक व्यवसाय सुरू होत आहेत. पण अधिकतर व्यावसायिक पालिकेकडून परवाना घेताना दिसत नाहीत. यासाठी पालिका प्रशासनाने शनिवार 28 रोजी परवाना तपासणी मोहीम राबवित ...Full Article

वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो!

बेळगाव / प्रतिनिधी शिवचरित्राचे वाचन केल्यास महाराजांसमोर आलेले कठीण प्रसंग आणि त्यांनी त्यातून काढलेले मार्ग हे पाहिल्यास त्यासमोर आपली दु:खे ही क्षणभंगूर आहेत, याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. विजयदुर्ग ...Full Article

जुन्या बसस्थानकाचे बांधकाम पाडण्यास प्रारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव मध्यवर्ती आणि शहर बसस्थानक एकत्रितरीत्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या प्रक्रियेत सर्वप्रथम जुनी बांधकामे पाडून ती नव्याने बांधण्यासाठी जागा मोकळी करून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला ...Full Article

सुनावणीच्या पुढील कामकाजाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

प्रतिनिधी/ बेळगाव सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी ऍड. हरिष साळवे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सुनावणीच्या पुढील कामकाजाबाबत आणि साक्षी पुराव्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माजी ...Full Article

…अन्यथा शिवप्रेमींसह पालिकेसमोर उपोषण करू

प्रतिनिधी/ निपाणी येथील राजा शिवछत्रपती भवनाचे बांधकाम निधी असूनही वर्षभरापासून स्थगित राहिले आहे. राजा शिवछत्रपती भवन हा आपल्यासह तमाम शिवप्रेमींच्या जिव्हाळ्य़ाचा विषय आहे. त्यामुळे स्थगित झालेले काम येत्या 19 ...Full Article