|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

दोन लाखाची बॅग लांबविण्याचा प्रयत्न फसला

वार्ताहर/ निपाणी शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱया चनम्मा सर्कल परिसरात सिद्धोजीराजे स्टेडियम येथील पालिका गाळय़ामध्ये दोन लाखाची रोकड असणारी बॅग लंपास करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना गुरुवारी घडली. पण चोरटय़ांनी कागदपत्रे असणारी बॅग पळवून नेली. याबाबत अधिक माहिती अशी, कुन्नूर येथील रहिवाशाने निपाणीत येऊन स्टेट बँकेतून दोन लाखांची रक्कम काढली. ही रक्कम बॅगेत ठेवून चनम्मा सर्कल येथे असणाऱया सिद्धोजीराजे ...Full Article

महापुराचा धोका नसल्याचा निर्वाळा

प्रतिनिधी/ चिकोडी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी तसेच सीमावर्ती कर्नाटकात गेल्या 36 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे प्रमाण शुक्रवारी कमी झाले आहे. असे असले तरी तालुक्यातील 8 पैकी 6 बंधारे पाण्याखाली ...Full Article

आंदोलनकर्त्या शेतकऱयांचा मंडप कोसळला

प्रतिनिधी / बेळगाव विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱयांनी गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनासाठी मंडप उभारण्यात आला होता. तो मंडप शुक्रवारी कोसळला. गेल्या दोन वर्षांपासून जिह्यात ...Full Article

अभाविपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी / बेळगाव कॉलेजमध्ये कोणतीही संघटना स्थापन करू नये, असे वक्तव्य शिक्षणमंत्री तन्वीर सेठ यांनी केले. त्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्याचा निषेध केला. ...Full Article

जुन्या नोटा प्रकरणाची सूत्रधार महिला

प्रतिनिधी / बेळगाव गेल्या 10 दिवसांपूर्वी नेहरुनगर येथील एका हॉटेलमधून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी 11 लाख 50 हजार रुपयांच्या जुन्या नोटा प्रकरणाच्या तपासाला कलाटणी मिळाली आहे. या संपूर्ण ...Full Article

संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी मनपाकडून दक्षतेची पावले

प्रतिनिधी /बेळगाव : नाला स्वच्छतेची अर्धवट मोहीम आणि नानावाडी येथील तलावातील पाणी नाल्याला आल्याने मागील वषी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे यंदा पुन्हा अशी परिस्थिती निर्माण  होवू नये ...Full Article

जि. पं. अध्यक्षांना नवे वाहन लाभले

बेळगाव / प्रतिनिधी : जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आशा ऐहोळे यांना मंजूर झालेले इनोव्हा वाहन गुरुवारच्या मुहूर्तावर उपलब्ध झाले. वाहन पूजन कार्यक्रम करून ही सुविधा जि. पं. अध्यक्षांना प्रदान करण्यात ...Full Article

मराठी माध्यमविषयीचा न्यूनगंड बाजूला सारा

प्रतिनिधी /बेळगाव : मराठीतून शिक्षण घेण्याविषयी मनामध्ये असणारा न्यूनगंड बाजूला सारा, तसेच नव्या तंत्राने स्मार्ट शिक्षण घेण्यासाठी सज्ज व्हा, असे मार्गदर्शन तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर यांनी विद्यार्थ्यांना ...Full Article

आठपैकी सहा बंधारे पाण्याखाली

प्रतिनिधी /चिकोडी : सुरुवातीला संततधार सुरू झालेल्या पावसाचा सलग तिसऱया दिवशी जोर कायम राहिला आहे. त्यामुळे चिकोडी तालुक्यातील एकूण आठपैकी सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात सुरू असलेली संततधार ...Full Article

शॉर्टसर्किटने आग लागून गायीचा मृत्यू

प्रतिनिधी /निपाणी : शेतातील गोठय़ात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत गायीचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना आडी येथे बुधवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. सदर घटनेत गोठय़ासह सुमारे 1 लाख रुपयांचे ...Full Article