|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवनिपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित

वार्ताहर/ निपाणी सौंदलगा, हंचिनाळ-केएस, भिवशी अशा तीन गावांच्या ग्रामलेखाधिकारी पदाची जबाबदारी असणारे व निपाणी विभागाचे प्रभारी सर्कल अधिकारी म्हणून सेवा बजावणारे आर. बी. औरादी यांचे निलंबन करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी केली. खातेउताऱयातील नावात बेकायदेशीररित्या बदल करण्यासाठी रक्कम स्वीकारल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने निपाणीसह परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये बिनधास्तपणे वरकमाई करणाऱया अधिकाऱयांचे ...Full Article

‘दि जंगल बॉय’ व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन

प्रतिनिधी / बेळगाव बालचमूत लोकप्रिय ठरलेल्या ‘जंगल बुक’ या कार्टूनपटाचा बेळगावचा आविष्कार ठरणारा ‘दि जंगल बॉय’ हा व्हिडिओ आता यु टय़ुबच्या माध्यमातून रसिकांसाठी खुला झाला आहे. या व्हिडिओ अल्बमचे ...Full Article

कुवेंपूनगरात भरदिवसा घरफोडी

प्रतिनिधी/ बेळगाव घरातील व्यक्ती बाहेर गेल्याचे निमित्त साधून चोरटय़ांनी भर दिवसा घरफोडी करून 20 तोळय़ाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाखाचा  ऐवज लांबविला आहे. कुवेंपूनगर येथील ...Full Article

स्मार्टसिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी दाखल

प्रतिनिधी/ बेळगाव स्मार्टसिटी योजनेच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या लेअमर कन्सल्टंट कंपनीचे अधिकारी दाखल झाले असून शहराची माहिती घेण्यास सोमवारपासून सुरूवात केली आहे. शहरात नागरी सुविधा पुरविणाऱया विविध खात्यांच्या ...Full Article

गुंजीत भरदिवसा घरफोडी : 8 लाखाचा ऐवज लंपास

वार्ताहर/ गुंजी भरदुपारी धाडसी चोरी झाल्याची घटना गुंजी (ता. खानापूर) येथे मंगळवारी घडली. यामध्ये 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 82 हजाराची रोकड लांबविण्यात आली आहे. चोरटय़ांनी मागील दरवाजाने घरात घुसून ...Full Article

उद्यान विकासाची चर्चा फक्त पालिका बैठकीतच

प्रतिनिधी/ संकेश्वर 1970 दरम्यान संकेश्वरात नगरपालिकेने उद्यानाची निर्मीती केली पण  पालिका उद्यानाच्या विकासाला खीळ बसली होती. गत 15 वर्षापासून पाण्याची सुविधा उपलब्ध होऊनही उद्यानाचा विकास करण्याची चर्चा फक्त पालिका ...Full Article

नराधमाविरोधात निपाणीकर एकवटले

वार्ताहर/ निपाणी निपाणी शहर व परिसराच्या इतिहासाला काळिमा फासणाऱया नराधम शिक्षकासह त्याच्या पत्नीला केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे. शिक्षा देताना फाशीला पर्याय असू नये, अशा तीव्र भावना मूकमोर्चाच्या माध्यमातून ...Full Article

अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत तयार करा

प्रतिनिधी/   बेळगाव महापालिका सभागृहाची मंजुरी न घेता मनपाच्या मालकीच्या 440 गाळय़ांची लीज वाढविण्यात आली असल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे. याबाबतचा जाब महापौरांनी बैठकीत महसूल विभागाच्या अधिकाऱयांना विचारला असता सर्वच ...Full Article

आमदार राजू कागेंसह 12 जणांवर गुन्हा

वार्ताहर/ उगार खुर्द राजकारणात प्रवेश करू नये म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न 1 जागेवारी रोजी झाल्याची फिर्याद युवकाने कागवाड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी आमदार राजू कागे यांच्यासह 12 जणांविरोधात सोमवार ...Full Article

निपाणी वकिलांचे आंदोलन अखेर मागे

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत मंजूर झालेले वरिष्ठ दिवाणी न्यायालय तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी गेल्या 69 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. प्रशासकीय न्यायाधिश जयंत पाटील यांच्या ...Full Article
Page 1,265 of 1,277« First...102030...1,2631,2641,2651,2661,267...1,270...Last »