|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

निपाणी पालिका सभापतीपदी मुजावर

प्रतिनिधी / निपाणी येथील नगरपालिकेच्या सभापतीपदी 10 रोजी नगरसेविका नजहतपरवीन मुजावर यांची सर्वानुमते निवड झाली. पालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. मुजावर यांची निवड जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी केली. 7 रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुढील वर्षभरासाठी स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये 11 पैकी 7 सदस्यांची फेरनिवड ...Full Article

सदाशिवनगर येथे 4 लाखाची घरफोडी

प्रतिनिधी/ बेळगाव सदाशिवनगर येथील पहिला मेन चौथ्या क्रॉसवरील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. एपीएमसी पोलीस ...Full Article

अथणी कन्नड शाळेतील धान्याची चोरी

वार्ताहर / अथणी अथणी शहरातील विजापूर मार्गावर असणाऱया कन्नड प्राथमिक शाळेत तांदूळ व तूरडाळीची चोरी झाल्याची घटना 9 रोजी रात्री घडली. सदर प्रकार 10 रोजी सकाळी उघडकीस आला. या ...Full Article

गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्याला बेदम चोप

वार्ताहर / बुगटे आलूर घरी दिलेला अभ्यास अपूर्ण राहिल्याच्या कारणावरुन तिसरी वर्गात शिकत असणाऱया विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम चोप दिला. मारहाण झालेला विद्यार्थी हा शाळा सुधारणा समिती अध्यक्षांचा मुलगा आहे. ...Full Article

निपाणीत आज मराठा क्रांती मोर्चा संदर्भात बैठक

प्रतिनिधी / निपाणी बेळगाव येथे 16 रोजी होणाऱया मराठा क्रांती मोर्चासंदर्भात नियोजन करण्यासाठी शनिवार 11 रोजी निपाणीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील साखरवाडीमध्ये असणाऱया श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालयात ...Full Article

मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीस वेग

शहर म. ए. समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा प्रतिनिधी / बेळगाव मराठा क्रांती मोर्चाला फक्त पाठिंबा देऊन चालणार नाही तर प्रत्येकाने मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी घ्यावी. ज्या भागातून मोर्चा ...Full Article

महापौर-उपमहापौर निवडणूक 3 किंवा 4 मार्च रोजी ?

प्रतिनिधी / बेळगाव महापौर-उपमहापौरपदाची मुदत दि. 3 मार्च रोजी संपणार असल्याने निवडणूक घेण्यासाठी प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीची तारीख ठरविण्यासाठी प्रभारी प्रादेशिक आयुक्तांकडे फाईल सादर करण्यात ...Full Article

यल्लम्मा डोंगरावरील समस्यांसाठी उदं गं आई उदंच्या गजरात मोर्चा

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या डोंगरावर सुविधांचा अभाव आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली. तरीदेखील जिल्हा प्रशासनाने आणि मंदिराच्या ट्रस्टींनी ...Full Article

दूध भेसळ करणाऱयावर कारवाई

साडेआठ किलो पावडर जप्त : रायबाग तालुक्मयातील जुनी दिगेवाडी येथील दूध भेसळीचा अड्डा नष्ट वार्ताहर/ कुडची दुधात पावडर घालून भेसळ करणाऱयाला जुनी दिगेवाडी येथे शुक्रवारी दुपारी रायबाग पोलिसांनी अटक ...Full Article

महापौरांनी केली मोर्चाच्या मार्गाची पाहणी

प्रतिनिधी / बेळगाव मूक मोर्चाच्या मार्गावर असणारे सर्व अडथळे लवकरात लवकर हटवावेत, तसेच मोर्चाच्या मार्गावर 150 मीटरवर मनपातर्फे कचरा कुंडी ठेवण्याच्या सूचना महापौर सरिता पाटील यांनी मनपा अधिकाऱयांना केल्या ...Full Article