|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

‘शारदा माते’च्या खडतर जीवनाला मदतीचा हात

प्रतिनिधी/ चिकोडी आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरले. आपल्या दोन मुलांकडे पाहत पुढील काळ व्यथित करण्याचा निर्धार केला. पण त्यातही नियतीने वेगळाच खेळ करत दोन्ही मुलांना अकाली अपंगत्व आणले. त्यात दोन्ही मुले डोळय़ासमोर अपंग बनली. या दुःखाच्या खायीत स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करायचे हाच विचार सतावत असताना जीवन संपविण्याचा विचार करणाऱया शारदा कराळे या मातेला कोणाच्याही मदतीचा आधार मिळाला नाही. ...Full Article

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया बापाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन शहापूर पोलिसांनी शनिवारी त्या मुलीच्या बापाला अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी त्याला विशेष न्यायालयासमोर ...Full Article

चिगडोळी येथे 50 किलो गांजा जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव चिगडोळी (ता. गोकाक) येथील एका वृद्ध शेतकऱयाला अटक करुन त्याने आपल्या शेतात पिकविलेला 50 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी गोकाक शहर पोलिसांनी ही कारवाई केली ...Full Article

वीज कोसळून पाच शेतकरी जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव वीज कोसळून तुम्मरगुद्दी येथील पाच शेतकरी जखमी झाले. जखमीत चार महिलांचा समावेश असून शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. शेतात काम करताना अचानक पावसाला सुरुवात झाली. आडोशासाठी ...Full Article

मार्च एंडचा विसर ; दुचाकी विक्रीचा ‘फिव्हर’

बेळगाव/ प्रतिनिधी 31 मार्च म्हणजे, आर्थिक वर्षपूर्तीचा दिवस. त्यामुळे खरे तर आर्थिक व्यवहार ठप्प होतात, हा आजवरचा अनुभव. मात्र, हा अनुभव आणि समज खोटा ठरवीत ‘टू व्हिलर फिव्हर’ चांगलाच चढल्याचे ...Full Article

बुडा उभारणार शहरात चार मिनी मार्केट

प्रतिनिधी/ बेळगाव उपनगरी भागात चार मिनी मार्केटची उभारणी करून नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्याचा बुडाचा प्रस्ताव आहे. भाजी मंडई, फळ, मांस आदी सर्व बाजारपेठ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात ...Full Article

विविध मागण्यांसाठी विणकरांचे धरणे आंदोलन

प्रतिनिधी / बेळगाव राज्य सरकारने विणकरांसाठी जाहीर पेलेल्या 3 टक्के व्याजदराने कर्ज योजनेला अद्यापही सरकारकडून देण्यात येणारी रक्कम देण्यात आली नाही. यामुळे 2012 पासून आतापर्यंत ही रक्कम जमा झाली ...Full Article

बार असोसिएशनचे कामबंद आंदोलन

प्रतिनिधी / बेळगाव लॉ कमिशनने ऍडव्होकेट ऍक्टमध्ये बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याला वकिलांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. त्या प्रस्तावाविरोधात संपूर्ण देशव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्याला बेळगाव ...Full Article

निपाणी पालिकेच्या सभेत वादावादी, गोंधळ

निपाणी येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 31 रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांवरील चर्चेदरम्यान विरोधक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये वादावादी, गोंधळ झाल्याचे दिसून आले. मात्र अजेंडय़ावरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात ...Full Article

दंडूपाळय़ा टोळीतील कोतीतिम्माच्या सुटकेचा आदेश

प्रतिनिधी / बेळगाव खतरनाक दंडुपाळय़ा टोळीतील एका गुन्हेगाराची सुटका करण्याचा आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाची प्रत कारागृह प्रशासनाला पोहोचल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. कोतीतिम्मा (वय 28) ...Full Article