|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

लॉरी संपाचा परिणाम होवू नये यासाठी दक्षता घ्या

प्रतिनिधी / बेळगाव : लॉरी संप मालकांनी बंद पुकारला आहे. यामुळे त्याचा जीवनाश्यक वस्तूंवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेंव्हा सरकारी वाहनांचा उपयोग करुन या संपाचा परिणाम जाणवु देवू नका अशी सूचना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी अधिकाऱयांना केले आहे. संपामुळे समस्मा उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांची बैठक घेवून उदभवणाऱया समस्यांबाबत माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱयांना सूचना केली. या बैठकीला पोलीस आयुक्त कृष्णभट्ट, ...Full Article

जि.पं. कृषी आणि औद्योगिक स्थायी बैठक

प्रतिनिधी /बेळगाव : जिल्हा पंचायतची कृषी आणि औद्योगिक स्थायी समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत 2017-18 च्या कृती आराखडयास मंजुरी देण्यात आली. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकूण 9 ...Full Article

चिंतामुक्त जीवनासाठी विनोद आवश्यक

कोगनोळी : मानवी जीवन तणावमुक्त, चिंतामुक्त होण्यासाठी विनोद आवश्यक असल्याचे प्रतिपादन कौलव (ता. राधानगरी) येथील हास्यविनोदीकार संभाजी यादव यांनी केले. कोगनोळी येथील महावीर जयंती उत्सव मंडळातर्फे जैन मंदिरात आयोजित ...Full Article

मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नका

वार्ताहर /निपाणी : सध्याच्या युगात महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्याबरोबरीने काम करू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आजही घराण्याचा वंशज म्हणून मुलग्याकडेच पाहिले जाते. ही बाब चिंतनीय आहे. समाजातील मुलींची संख्या ...Full Article

श्री 108 वर्धमान सागरजी महाराज उद्या बेळगावात

प्रतिनिधी /बेळगाव : आचार्य श्री 108 वर्धमानसागर मुनीमहाराज यांचे शनिवार दि. 8 रोजी सकाळी बेळगावात आगमन होणार आहे. अशोक चौक येथे मुनीश्रींचे जिल्ह्यातील समस्त जैन समाज बांधवांच्यावतीने स्वागत होणार ...Full Article

लोकमान्य रंगमंदिरात 10 रोजी ‘बैल’ या नाटय़कृतीचा प्रयोग

बेळगाव : लोकमान्य नाटय़रंजन आणि वरेरकर नाटय़ संघ आयोजित ‘बैल’ या दोन अंकी नाटय़कृतीचा प्रयोग सोमवार दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य रंगमंदिरात होणार आहे. सर्व रसिकांसाठी विनामूल्य ...Full Article

पत्नीचा खून करणाऱया पतीची कारागृहात रवानगी

प्रतिनिधी /बेळगाव : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱया महावीरनगर उद्यमबाग येथील प्रवीण रेवणसिद्धेश्वर बडीगेर (वय 28) या तरुणाची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पत्नीचा खून ...Full Article

बेळगावात 40 किलो गांजा जप्त

प्रतिनिधी / बेळगाव सीसीबीच्या अधिकाऱयांनी बुधवारी 40 किलो 800 ग्रॅम इतका गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक ...Full Article

चारित्र्याचा संशयावरून पत्नीचा खून

प्रतिनिधी / बेळगाव चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी महावीरनगर उद्यमबाग येथे घडली आहे. मुलाचा चेहरा आपल्या चेहऱयाशी जुळत नाही म्हणून पत्नीचा खून करणारा ...Full Article

उद्यमबाग येथून महिलेचे अपहरण

प्रतिनिधी / बेळगाव राजारामनगर उद्यमबाग येथील एका महिलेचे अपहरण झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असून यासंबंधी अपहृत महिलेच्या पतीने उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. राजारामनगर ...Full Article