|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

राष्ट्रभूषण पुरस्काराने आण्णासाहेब खोत सन्मानित

वार्ताहर/ पट्टणकुडी बेळगाव येथील सीरीगन्नड राष्ट्रीय प्रतिष्ठान यांच्यावतीने वाळकी (ता. चिकोडी) येथील प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब मलाप्पा खोत यांना राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नुकताच बेळगाव येथे झालेल्या वार्षिकोत्सवाप्रसंगी त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल आण्णासाहेब खोत यांचा सन्मान करण्यात आला. पीकेपीएसच्या अध्यक्षपदासह समाधी मठाचे अध्यक्ष, निपाणी भाग लिंगायत समाजाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत ...Full Article

हुश्श… बारावीची परीक्षा संपली

शेवटच्या दिवशी एक विद्यार्थी डिबार, 2342 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर प्रतिनिधी/ बेळगाव बारावी वार्षिक परीक्षेचा सोमवारी शेवटचा पेपर झाला. परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र शेवटच्या दिवशी येथील इस्लामिया ...Full Article

मंजूर झालेले प्लॉट आमच्या ताब्यात द्या

प्रतिनिधी/ बेळगाव महानगरपालिकेकडून प्लॉट मंजूर करण्यात आला. पण तो प्लॉट कब्जात घेण्यासाठी गेले असता तेथील नागरिक व महिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून, महानगरपालिकेने ...Full Article

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बलिदान मास सांगता

प्रतिनिधी / बेळगाव श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आचरण्यात येणाऱया धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासची सांगता झाली. मूक पदयात्रा काढून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत्युंजय अमावास्येला (फाल्गुन वद्य अमावास्या) ...Full Article

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नारळ खरेदीची गुढी

वार्ताहर/ निपाणी गुढीपाडवा म्हणजे नववर्षारंभ, साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त, धार्मिकता जोपासणारा सण, भारतीय संस्कृतीचा अभिमान असणारा उत्सव असे ओळखले जाते. यादिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जातेच पण त्याचबरोबर देव-देवतांची ...Full Article

महाराष्ट्रातून ‘कृष्णे’ला 4 टीएमसी पाणी सोडा

वार्ताहर/ जमखंडी जमखंडी तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील जलाशयातून 4 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी राज्य सरकारतर्फे करावी, याकरिता सर्वपक्षीय शेतकऱयांचा एक समिती जमखंडीचे आमदार ...Full Article

उष्णतेचा वाढता पारा, निपाणीकर हैराण

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीसह परिसरात सूर्यदेव दिवसेंदिवस उष्णतेची आग ओकताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसात तर वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच अंगाची घामाने लाहीलाही होत आहे. ...Full Article

जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील झाड कोसळून दोन रिक्षांचे नुकसान

प्रतिनिधी/ बेळगाव पुन्हा एकदा जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील झाड कोसळून दोन रिक्षांचे नुकसान झाले. या घटनेतून सुदैवानेच दोन मुले बचावली आहेत. यावेळी झाड पडतानाचा आवाज ऐकून बऱयाच जणांनी तेथून पळ ...Full Article

बस-टिप्परची समोरासमोर धडक ; 21 जखमी

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगावहून धारवाडकडे जाणारी बस व टिप्परची समोरासमोर धडक होऊन गांधीनगर येथील मुचंडी गॅरेजजवळ झालेल्या अपघातात बसमधील 21 प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली ...Full Article

नशेत वाहने चालविणाऱया 50 जणांविरूद्ध कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव जिह्यातील विविध भागात दारुच्या नशेत वाहने चालविणाऱया 50 वाहन चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ाभरात 37 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा ...Full Article