|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

रवी पुजारीच्या हस्तकांना हिंडलगा कारागृहातून हलविले

प्रतिनिधी / बेळगाव मंगळूर येथील ऍड. नौशाद खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया दिनेश शेट्टी (वय 32) याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर काढण्यासाठी बेळगावात आलेल्या रवी पुजारीच्या हस्तकांना वेगवेगळय़ा कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली असून आठ जणांना शुक्रवारी विजापूर, गुलबर्गा व धारवाड कारागृहात पाठविण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी रोजी सहा जणांना तर 8 फेब्रुवारी रोजी ...Full Article

प्रशांत हुलमनी याच्या मृत्यूची चौकशी करा

बेळगाव /प्रतिनिधी :  बी. के. मॉडेल हायस्कूलचा विद्यार्थी प्रशांत राजू हुलमनी याच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक  यांना निलंबित करण्यात यावे, शिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच त्याचा मृत्यू ...Full Article

टाटा एसच्या धडकेत दोघे जागीच ठार

वार्ताहर /रायबाग : रायबाग-अंकली रस्त्यावरील कळ्ळी स्टॉप येथे टाटा एस वाहनाने दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार तर अन्य एकजण जखमी झाल्याची घटना गुरुवार 9 रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. ...Full Article

पाच लाखाच्या हमी पत्रावर मोर्चाच्या संयोजकांना जामीन मंजूर

प्रतिनिधी /बेळगाव : घटनाबाहय़ नोटिसा देऊन पोलिसांनी मराठा आणि मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजकांना सीआरपीसी कलम 107 कलमाखाली नोटिसा दिल्या होत्या. यामुळे ...Full Article

भरधाव कार अपघातात एक ठारः 3 जखमी

प्रतिनिधी /संकेश्वर : भरधाव स्वीफ्ट कारने विद्यूत खांबावर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी 6.30 वाजता बुगटे आलूर ...Full Article

शौचालय लाभार्थींचा आयुक्तांसमोर ठिय्या

प्रतिनिधी /  निपाणी : वैयक्तीक शौचालय योजनेतून बांधलेल्या शौचालयांचे दोनवर्षे झाली तरी अनुदान न मिळाल्याने शिवाजी व आश्रय नगर येथील सुमारे 150 लाभार्थी कुटुंबियांनी 9 रोजी सकाळी निपाणी पालिकेवर ...Full Article

तणावमुक्त व्हा अन् जीवनाचा आनंद घ्या

प्रतिनिधी /बेळगाव : जन्मानंतर मृत्यू हा निश्चित आहे. पण जीवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्यावा लागत आहे. याला सर्वस्वी केवळ हव्यास कारणीभूत आहे. आपण केवळ पैशाच्या आणि वस्तू जमविण्याच्या पाठीमागे लागत ...Full Article

‘हिरण्यकेशी’च्या अध्यक्षपदी आप्पासाहेब शिरकोळी

प्रतिनिधी /संकेश्वर : बहुचर्चेत असणाऱया ‘हिरण्यकेशी’च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत गुरुवारी आप्पासाहेब शिरकोळी यांची अध्यक्षपदी तर श्रीशैल मगदूम यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी ऍड. प्रशांत गौडर यांनी कारखान्याच्या ...Full Article

निपाणीत हेल्मेट सक्तीचा फज्जा

वार्ताहर /निपाणी : निपाणी शहर, उपनगरे व ग्रामीण भागात जसजशी दुचाकींची संख्या वाढत आहे त्याहून अधिक प्रमाणात अपघातांची संख्याही वाढू लागली आहे. अपघातात अधिकतर दुचारीस्वार डोक्याला गंभीर इजा होऊन ...Full Article

दत्त खुले आवारातील तळ्य़ाचे खोदकाम थांबवा

प्रतिनिधी/निपाणी : येथील दत्त खुले आवारातील तळ्य़ाच्या खोदकामाचा काहीही उपयोग होणार नाही. येथे पूर्णतः अशुद्ध पाणी असून या तळ्य़ाच्या खोदकामामुळे नागरिकांच्या पैशाचा गैरवापर होत आहे. त्यामुळे तळ्य़ाचे खोदकाम त्वरित ...Full Article