|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

निपाणीत उभारली ‘चोवीस तास’ची गुढी

प्रतिनिधी / निपाणी कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिलपर्यंत चोवीस तास पाणी योजना सुरू करणारच असे दिलेले आश्वासन नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पाळत गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार 28 रोजी प्रायोगिक तत्वावर चोवीस तास पाणी योजनेला चालना दिली. पहिल्या टप्प्यात सुमारे 25 टक्के भागात पाणीयोजना कार्यान्वित झाली असून महिन्याभरातच निपाणीकरांना चोवीस तास पाण्याचा लाभ मिळणार आहे.  मंगळवारी सकाळी येथील शिवाजीनगरात नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर ...Full Article

तिघा अट्टल दरोडेखोरांना अटक

वार्ताहर/ विजापूर तिघा अट्टल दरोडेखोरांना अटक करुन त्यांच्याकडील 30 लाखाच्या दागिन्यांसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दि. 28 रोजी पहाटे विजापूर येथे करण्यात आली. जगदेव उर्फ ...Full Article

कॅन्टोन्मेंट बोर्ड बैठकीत पाणीप्रश्नी चर्चा

प्रतिनिधी / बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात पाणी टंचाईची झळ पोहचू लागली असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पाणी पुरवठय़ाच्या मुद्दय़ावर बैठकीत  कॅन्टोन्मेंट सदस्य चांगलेच संतापले. विहिरी, ...Full Article

मरगाई ग्रुपतर्फे शोभायात्रा

बेळगाव/ प्रतिनिधी नववर्षाचे स्वागत जल्लोषात व मराठमोळय़ा वातावरणात करण्यासाठी भांदूर गल्ली येथील मरगाई गुपच्यावतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मराठमोळय़ा अशा नऊवारी साडय़ा परिधान करून महिलांनी ...Full Article

साधा तंबाखूवर बंदी असणार नाही

प्रतिनिधी/ निपाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात गुटखा व सुगंधीत तंबाखूवर बंदी घातली आहे. मात्र त्यामध्ये चुकीने साधा तंबाखूचाही समावेश झाला आहे. मात्र सध्या साधा-अनगड तंबाखूवर बंदी असणार नाही. त्यामुळे ...Full Article

वर्षाचा शुभारंभ पावसाच्या शिडकाव्याने

प्रतिनिधी/ बेळगाव गेल्या आठ दिवसांमध्ये उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शहराच्या तापमानात वाढ झाल्यानंतर मंगळवारीही आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडेल अशी शक्मयता व्यक्त होत होती. मात्र केवळ ...Full Article

किल्ला परिसरातील नागरिकांची लष्कराकडून तपासणी

प्रतिनिधी/ बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील बंगल्यांचे सर्वेक्षण करण्यात येऊ नये, असा आदेश मिलिट्री विभागाला दिला असतानादेखील किल्ला परिसरात राहणाऱया नागरिकांकडे संशयाने पाहिले जात आहे. घरातील अन्नधान्य, घरातील साहित्य तसेच ये-जा ...Full Article

इस्कॉनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त विशेष कार्यक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव गुढीपाडवा व हिंदू नववर्षारंभानिमित्त ज्युनिअर शिवाजी पार्क युवक मंडळ व इस्कॉनतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची शोभायात्रा आणि ...Full Article

संभाजी भिडे गुरुजी शनिवारी बेळगावात

प्रतिनिधी / बेळगाव शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी शनिवार दि. 1 एप्रिल रोजी बेळगावला येणार आहेत. यावेळी सायंकाळी 5 वाजता अनसूरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले ...Full Article

निपाणी हेस्कॉमवर शेतकऱयांचा मोर्चा

प्रतिनिधी/ निपाणी सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देऊनही दुर्लक्ष केलेल्या हेस्कॉमविरोधात  कुर्ली, आप्पाचीवाडी, भाटनांगनूर परिसरातील शेकडो शेतकऱयांनी सोमवारी मोर्चा काढला. हेस्कॉमच्या निष्क्रियतेमुळे येथील शेतकऱयांना चार महिन्यात दुसऱयांदा मोर्चा काढावा लागला. ...Full Article