|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

पहिल्या पेपरला 1,368 परीक्षार्थींची दांडी

प्रतिनिधी /चिकोडी :  गुरुवारपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेला प्रारंभ झाला आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील एकूण 8 विभागातून 130 परीक्षा केंद्रांवर प्रथम भाषेची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 39942 परीक्षार्थींपैकी 38574 परीक्षार्थी परीक्षेस हजर तर 1368 परीक्षार्थी गैरहजर राहिल्याची माहिती सार्वजनिक शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी दिली आहे. तसेच बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातही 741 विद्यार्थी गैरहजर होते. शिक्षणाचा पाया संबोधल्या जाणाऱया दहावी ...Full Article

निपाणीच्या निलेशचा एमपीएससीत झेंडा

प्रतिनिधी /निपाणी : मूळचे निपाणी व सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले ऍड. निलेश अशोकराव रणदिवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत न्यायाधिशपदी निवड झाली. दुसऱयाच प्रयत्नात मिळालेल्या या ...Full Article

पालिकेच्या आजच्या सभेत 25 विषयांवर चर्चा

प्रतिनिधी /निपाणी : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. पालिकेच्या कै. विश्वासराव शिंदे सभागृहात सकाळी 11 वाजता सभेला सुरवात होणार असून यावेळी सुमारे 25 विषयांवर चर्चा ...Full Article

जिल्हा पथकाची परीक्षा केंद्रांवर नजर

वार्ताहर /निपाणी : दहावीच्या वर्गात वर्षभर धडे गिरवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना औत्सुक्य लागलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा श्रीगणेशा गुरुवारी भाषा पेपरने झाला. ही परीक्षा आता 12 एप्रिल रोजी संपणार आहे. ...Full Article

आजपासून दहावी परीक्षा : प्रशासन सज्ज

वार्ताहर/ निपाणी शैक्षणिक जीवनाला दिशा देणारे असे विद्यार्थ्यांसाठीचे वर्ष म्हणजे दहावीचे.  गुरुवार 30 पासून भाषा पेपरने या परीक्षेला प्रारंभ होऊन 12 रोजी शेवटचा पेपर असेल. या परीक्षा पारदर्शीपणे सुरळीत ...Full Article

वाचनातून समृद्ध समाजनिर्मिती

वार्ताहर/ निपाणी वाचन ही भारताची संस्कृती आहे. पण अलिकडच्या काळात वाचनसंस्कृती मागे पडत असून सोशल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे समाज अशक्त बनत आहे. याला तारण्यासाठी ...Full Article

तंबाखू उत्पादकांच्या आशा पल्लवीत

प्रतिनिधी/ निपाणी आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री रमेशकुमार यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या तंबाखू बंदीच्या आदेशातील चुकीची माहिती दिली. यानंतर मंत्री रमेशकुमार यांनी सध्या साधा तंबाखूवर कोणतीही ...Full Article

प्रामाणिकसेवेचे व्रत जोपासणारे डॉक्टर : अजित दिवाणी

विजयकुमार बुरुड/   निपाणी डॉक्टर हे रुग्णांसाठी देवच असतात. देवासमान संबोधल्या जाणाऱया या पेशातील लोकांनी स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करण्याची गरज आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य ...Full Article

दुष्काळग्रस्त भागासाठी दूषित पाण्याचा पुरवठा

प्रतिनिधी/ चिकोडी कोरडे पडलेले तलाव, ओसाड पडलेल्या कूपनलिका, शेवाळ मातलेले पाणी व याच प्रदूषित पाण्याचा उपसा करून दुष्काळग्रस्त भागात टँकरद्वारे पुरवठा होत असल्याचा प्रकार तालुक्यातील बेळकूड व नागरमुन्नोळी परिसरात ...Full Article

कारदगा उरुस शांततेने साजरा करा

वार्ताहर/ कारदगा येथील ग्रामदैवत श्री बंगालीबाब देवाचा उरुस 3 ते 6 एप्रिलअखेर आयोजित करण्यात आला आहे. त्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडू ...Full Article