|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

चार भाषांत फलक लावण्याचा ठराव रद्द करण्यास आक्षेप

महापौर सरिता पाटील यांचे नगरविकास खात्याला उत्तर प्रतिनिधी/ बेळगाव शहरात 40 टक्के तर बेळगाव जिह्यात 20 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक आहेत. पेंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मराठी भाषेतील फलक लावण्याची गरज असल्याचे उत्तर महापौर सरिता पाटील यांनी नगरविकास खात्याला दिले आहे. यामुळे चार भाषेत फलक लावण्याचा ठराव रद्द करण्यात येऊ नये, याबाबत नि:पक्षपाती न्याय द्यावा, ...Full Article

‘एक स्वाक्षरी देशाचा विकास’ मोहीम

खडकलाट मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजनाने संपूर्ण देशवासीयांचे आरक्षण व अनेक समस्याविरोधात लक्ष वेधले. तरीही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

हिंडलगा कारागृहातील 17 जणांची होणार सुटका

18 जणांचा प्रस्ताव रद्द प्रतिनिधी/ बेळगाव प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील कारागृहात खितपत पडलेल्या मात्र सद्वर्तन असलेल्या एकूण 144 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी घेतला आहे. यात ...Full Article

तिरंग्यांनी बाजारपेठ खुलली

प्रतिनिधी/ बेळगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यांनी बाजारपेठ खुलली आहे. ठिकठिकाणी विक्रेते कापडी छोटे राष्ट्रध्वज, राष्ट्र प्रतीकांचे बिल्ले, हातात घालायचे बँड्स विक्री करताना दिसत आहेत. यावेळी पालक आपल्या मुलांना राष्ट्रध्वज घेवून ...Full Article

सीमाप्रश्नाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा

प्रतिनिधी / बेळगाव शहरात 19 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा रद्द करून दि. 17 फेब्रुवारी रोजी सीमाप्रश्नाच्या मागणीसह काढण्यात येणाऱया मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय मोर्चाच्या संयोजकांनी घेतला ...Full Article

भरधाव ट्रकच्या धडकेत कारचालक ठार

मिलिटरी डेअरीनजीक घडली घटना : एकुलता एक मुलगा काळाच्या पडद्याआड प्रतिनिधी / बेळगाव समोरून येणारे अडथळे चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकची धडक बसल्याने मूळचा म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील व सध्या ...Full Article

एसीपी जयकुमार यांना राष्ट्रपती पदक

प्रतिनिधी / बेळगाव खडेबाजार पोलीस स्थानकाचे एसीपी जयकुमार हे राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरले आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारासाठी निवड झालेल्या पोलीस अधिकाऱयांच्या यादीत त्यांचे नाव घोषित झाले आहे. दरवषी ...Full Article

धारवाड रोड उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ

प्रतिनिधी / बेळगाव जुना धारवाड रोडवरील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ अखेर मंगळवारी झाला. बऱयाच वर्षापासून रखडलेले काम मार्गी लागले आहे. मात्र उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाच्या नेतेमंडळींनी ...Full Article

डीआयजी संजय माने यांना राष्ट्रपती पदक

प्रतिनिधी / निपाणी येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांचे पुतणे व निपाणी पालिकेचे माजी सभापती अजय माने यांचे बंधू अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय माने यांना नुकतेच राष्ट्रपती ...Full Article

रेल्वे फाटक बंद, वाहतूक कोंडीची डोकेदुखी सुरू

प्रतिनिधी / बेळगाव शहरातील रेल्वे फाटकांवरील वाहतूक कोंडीचे निवारण करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. याअंतर्गत जुना धारवाड रोड येथील फाटकावर उड्डाणपूल उभारण्याचे काम मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र ...Full Article
Page 1,326 of 1,354« First...102030...1,3241,3251,3261,3271,328...1,3401,350...Last »