|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

अधिकाऱयांनी दुष्काळग्रस्त गावांकडे लक्ष द्यावे

वार्ताहर/ रायबाग तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची व चाऱयाची कमतरता निर्माण होत आहे. ती निवारण्यासाठी अधिकाऱयांनी दुष्काळग्रस्त गावांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी केली. रायबाग येथील ता. पं. सभाभवनात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. ऐहोळे पुढे म्हणाल्या, सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळी कमी होत आहे. त्यामुळे विहीर, कूपनलिका, हातपंपांना पाणी कमी ...Full Article

बेळगावात हापूसची आवकेत वाढ

प्रतिनिधी/ बेळगाव आंब्यांचा राजा हापूसचे यंदा फेब्रुवारी महिन्यातच बेळगावात आगमन झाले आहे. कोकणपट्टय़ातून आता प्रत्येक आठवडय़ाला हापूसची आवक वाढली असून सर्वसामान्य बेळगावकरांनाही तो चाखण्याची संधी मिळू लागली आहे. या ...Full Article

लिफ्टच्या बहाण्याने चाकू हल्ला

प्रतिनिधी/ बेळगाव मराठी भाषिक युवा आघाडीचे उपाध्यक्ष आणि बेनकन्नहळ्ळी ग्राम पंचायतीचे सदस्य मौनेश्वर बाबु गरग (वय 34, रा. गणेशपूर) यांच्यावर मंगळवारी सकाळी 7.30 वाजता चाकू हल्ला झाला आहे. गणेशपूर ...Full Article

शॉर्टसर्किटच्या आगीत कार खाक

प्रतिनिधी/ निपाणी   कारला शॉर्टसर्किटने आग लागून स्फोट झाल्याची घटना येथील मुरगूड रोडवरील उड्डाणपूलानजीक मंगळवार 21 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. या स्फोटात ओमनी कार जळून खाक झाली. ...Full Article

स्वच्छतेचे काम नियमानुसार होत नसल्याचे उघड

प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील 48 वॉर्डांच्या स्वच्छतेसाठी कंत्राट देण्यात आले आहे. प्रतिवर्ष 25 कोटीचा निधी स्वच्छतेसाठी खर्च केला जातो. परंतु शहरातील काही भागातील कचऱयाची उचल करण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत ...Full Article

शहर परिसरात तीन ठिकाणी आगीच्या घटना

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव शहर आणि परिसरातील तीन वेगवेगळय़ा ठिकाणी मंगळवारी आगीच्या घटना घडल्या. दोन ठिकाणी गवत गंजींना तर एका ठिकाणी घराच्या आवारातील कुंपणाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी ...Full Article

बालाजी साखर कारखान्यावर आयटी अधिकाऱयांची धाड

वार्ताहर / विजापूर मुद्देबिहाळ तालुक्यातील यरगळ येथील बालाजी शुगर्स व केमीकल्स प्रायव्हेट लिमी. साखर कारखान्यावर माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱयांनी धाड टाकली. मंगळवारी सकाळी या अधिकाऱयांनी कारखाना कार्यालये, चेअरमन तसेच ...Full Article

लक्ष विचलित करून 80 वषीय वृद्धेची फसवणूक

कॉलेज रोडवरील प्रकार, 50 हजारांची फसवणूक, चेन, अंगठीसह रोख रक्कम लंपास  प्रतिनिधी/ बेळगाव आमच्या शेठजीला 15 वर्षांनी मुलगा झाला आहे. त्यांना आशीर्वाद दिला तर मदत करतील. तुम्ही गरीब आहे, ...Full Article

नराधम बापाला फाशीची शिक्षा द्या

प्रतिनिधी/ संकेश्वर आपल्याच मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱया कमतूर येथील नराधम बापाला संकेश्वर पोलिसांनी सोमवार 20 रोजी रात्री ताब्यात घेतले. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून ...Full Article

कंत्राटी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी / बेळगाव कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱयांना तातडीने नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रोजंदारी कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. ग्राम पंचायत, आरोग्य खाते, हेस्कॉम, ...Full Article