|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

बेळगावच्या महिला वकिलावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय

प्रतिनिधी / बेळगाव जागतिक महिला दिनादिवशीच बेळगावच्या एका महिला वकिलावर महाराष्ट्र राज्याच्या लोकसेवा आयोगाने अन्याय केल्याचे निदर्शनास आले आहे. दिवाणी न्यायाधीश पदाच्या तोंडी मुलाखतीसाठी त्या मुंबईला गेल्या होत्या. त्यावेळी आयोगाच्या अधिकाऱयांनी त्यांना अपात्र ठरवून तोंडी परीक्षा घेतली नाही. यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. सीमाभागातील नागरिक महाराष्ट्राकडे आशेच्या नजरेने पाहत असताना पदरी पडलेली निराशा संतापजनक ठरली आहे. महषी कर्वे रोड ...Full Article

नुकसानभरपाई म्हणून आता मिळणार दुप्पट टीडीआर

प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण सीडीपीप्रमाणे करण्यात येते. मात्र मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई दिली जात नाही. यामुळे टीडीआर देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. यापूर्वी नुकसान झालेल्या मालमत्तेच्या दीडपट ...Full Article

तीन कोटी विनियोग प्रकरणाची चौकशी सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या तीन कोटी निधीच्या विनियोगाबाबत तक्रार झाल्याने याची दखल महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी सर्व अर्जदारांची फेरपडताळणी करून व्यवसायाची प्रत्यक्ष ...Full Article

बेळगावात पेट्रोल चोरीचे मोठे रॅकेट उघड

हुबळी येथील कंत्राटदाराचे सहा टँकर ताब्यात प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव परिसरात पेट्रोल चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून चेन्नई येथील तेल कंपन्यांच्या व्हिजलन्स विभागाच्या अधिकाऱयांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती उघडकीस ...Full Article

वाळू माफियांशी संधान, पाच पोलीस निलंबित

प्रतिनिधी/ बेळगाव बेकायदा वाळू वाहतूक करणाऱयांशी संधान बांधणाऱया पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये रामदुर्ग पोलीस स्थानकातील चार व सौंदत्ती पोलीस स्थानकातील एका पोलिसाचा समावेश आहे. बुधवारी जिल्हाधिकारी ...Full Article

आधारकार्ड काढण्यासाठी पहाटेपासून रांगा

प्रतिनिधी/ बेळगाव अद्यापही अनेक लहान मुलांचे आधारकार्ड नसल्याने याचा फटका सध्या सुरू असणाऱया आरटीई प्रवेश प्रकियेचा अर्ज दाखल करताना पालकांना बसत आहे. आधारकार्ड काढण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागत आहेत. ...Full Article

मोर्चाच्या संयोजकांची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

प्रतिनिधी/ बेळगाव मराठा व मराठी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करणाऱया संयोजकांवर शहापूर व खडेबाजार पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्याची सुनावणी बुधवारी  होणार होती. पण पोलीस आयुक्तांनी पुन्हा दि. ...Full Article

लाटलेला भूखंड ताब्यात घ्या

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेच्या मालमत्ता खोटी कागदपत्रे तयार करून लाटण्यात आल्याचे प्रकार उघडकीस येत असून माळमारुती येथील भूखंड विद्यमान नगरसेविकेने लाटल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात गुंतलेले ...Full Article

पीओपी बंदीविरुद्ध मोर्चा काढणाऱयांवर एफआयआर

प्रतिनिधी/ बेळगाव प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याच्या आदेशाविरुद्ध मंगळवारी गणेशभक्तांनी मोर्चा काढला होता. परवानगी नाकारूनही मोर्चा काढल्याचा ठपका ठेऊन पोलिसांनी मोर्चेकऱयांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आयुक्त टी. ...Full Article

पीओपी बंदी हटवा अन्यथा तीव्र आंदोलन

प्रतिनिधी / बेळगाव पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते, असे कारण देऊन प्रशासनाने पीओपीच्या गणेशमूर्तींना बंदी घातली आहे. या विरोधात मंगळवारी बेळगावातून मोर्चा काढण्यात आला. बेळगावात या कारणाने प्रदूषण होत नाही. ...Full Article