|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

…म्हणे कन्नडसक्ती तीव्र करा

कन्नडसक्ती विकास आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सूचना प्रतिनिधी / बेळगाव कन्नडसक्ती तीव्र करा, इतर भाषेच्या फलकांवर कन्नड लिहिण्यास भाग पाडा. हे कर्नाटक असून कन्नडला प्राधान्य द्या. महापालिकेच्या हद्दीतील जाहीरात फलकांवरही कन्नड लिहिण्याची सक्ती करा, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सूचना केली. ही सूचना करत असताना भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेत माहिती देण्यास टाळाटाळ करु नका, त्यांना त्यांच्या भाषेतच माहिती दिली पाहिजे, असेही ...Full Article

गोकाकमधील दोघांकडून 33 लाखाच्या जुन्या नोटा जप्त

प्रतिनिधी / गडहिंग्लज कोल्हापूर जिल्हय़ातील गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी-बसर्गे मार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1000 आणि 500 रुपयाच्या मिळून 33 लाख 50 हजाराच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यात जुन्या ...Full Article

अखेर राजा शिवछत्रपती भवन कामास सुरुवात

प्रतिनिधी / निपाणी गेल्या वर्षभरापासून स्थगित असलेले राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम शुक्रवार 17 रोजी सुरु करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यात भवनाचे काम ...Full Article

निपाणी मतदारसंघासाठी 15 कोटी मंजूर

प्रतिनिधी / निपाणी निपाणी मतदारसंघातील विविध गावांमध्ये रस्ते व पूल निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 14 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. यामधून ...Full Article

नशिब घडविण्यासाठी चांगले कर्म आवश्यक

प्रतिनिधी /बेळगाव आपले नशिब हे आपल्या कर्मावर असते, यामुळे नशिब घडविण्यासाठी चांगले कर्म करणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी मनुष्याच्या आयुष्यात घडतात, त्याचा जीवनावरही परिणाम घडत असतो. यासाठी जीवनात चांगल्या ...Full Article

जमखंडी क्रांती मोर्चास वाढता पाठिंबा

अथणी, ऐनापूर, उगार, शेडबाळ, मंगसुळी भागातील बांधव होणार सहभागी वार्ताहर / जमखंडी    जमखंडीत सोमवार दि. 27 रोजी होणाऱया मराठा क्रांती (मूक) मोर्चास पाठिंबा वाढत असून अथणी, ऐनापूर, उगार, ...Full Article

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळा ठरली पर्यावरण प्रेमी शाळा

प्रतिनिधी / बेळगाव कर्नाटक राज्य विज्ञान संस्था व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने बेळगाव जिल्हास्तरावर पर्यावरण प्रेमी शाळा स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये तरुण भारत ट्रस्ट संचालित ज्ञान प्रबोधन मंदिर ही ...Full Article

फेरीवाल्यांसाठी लवकरच हातगाडय़ांचे वितरण

प्रतिनिधी / बेळगाव शहरातील प्रत्येक रस्त्यावर फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढू लागल्याने फेरीवाल्यांचा विळखा वाढला आहे. यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत असते. यामुळे नर्म योजनेंतर्गत फेरीवाले आणि ...Full Article

एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयातर्फे ‘इस्रो प्रदर्शन’

प्रतिनिधी / बेळगाव आजचे शिक्षण व त्याची व्याप्ती ही पुस्तकापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयातर्फे आगळय़ावेगळय़ा अशा इस्रो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात ...Full Article

मार्केटयार्ड परिसरात आज जमावबंदी

निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांचा आदेश प्रतिनिधी / बेळगाव एपीएमसी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक शनिवारी 18 फेबुवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमिवर मार्केटयार्ड परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस ...Full Article