|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

Oops, something went wrong.

रायबाग येथे चारोळी साहित्य परिषदेचे उद्घाटन

वार्ताहर/ रायबाग येथील महादेव कल्याण मंडपात चारोळी साहित्य परिषदेचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. यावेळी अल्लमप्रभू महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. अध्यक्षस्थानी बसवराज सनदी तर उद्घाटक म्हणून चारोळी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष एल. एस. शास्त्राr उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शास्त्राr यांनी सध्या चारोळी साहित्य परिषदेचे ...Full Article

कॅमेरा न बसविल्यास परीक्षा केंद्र रद्द

प्रतिनिधी/ चिकोडी मार्च 2017 मध्ये होणाऱया दहावी परीक्षेतील कॉपी तसेच प्रश्नपत्रिका फुटीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संबंधित शाळांना शिक्षण खात्यातर्फे 31 जानेवारीपर्यंत ...Full Article

अचानक दिलेल्या सुटीमुळे विद्यार्थ्यांना त्रास

प्रतिनिधी/ बेळगाव कर्नाटकाचे सहकार व साखर मंत्री एच. एस. महादेवप्रसाद यांचे निधन झाल्यामुळे मंगळवारी 11 वाजल्यानंतर सरकारने सुटी जाहीर केली. त्यामुळे दुपारनंतर शहर व परिसरातील शाळा व सरकारी कार्यालये ...Full Article

पाणी समस्येवर महाराष्ट्र, गोव्याशी चर्चा होणार

प्रतिनिधी/ चिकोडी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यातील पाणी समस्येविषयी चर्चा करण्यासाठी लोकसभेची जलस्त्राsत स्थायी समिती आपल्या अभ्यास दौऱयादरम्यान गोवा व मुंबई येथे भेट देणार आहे. याचा निर्णय ...Full Article

महिलांनी पारंपरिक विचासरणी बदलावी

प्रतिनिधी/ निपाणी आजच्या महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत चूल आणि मूल ही पारंपरिक विचारसरणी बदलावी आणि सामाजिक कार्यासाठी तत्पर रहावे,  असे प्रतिपादन संध्या वराळे यांनी केले. येथील ...Full Article

समर्थनगरवासियांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बेळगाव समर्थनगरमधील समस्या सोडविण्याबाबत फक्त आश्वासने मिळत असल्यामुळे रास्तोरोकोचे अस्त्र उगारताच महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले. रास्तारोको चिरडून टाकण्यासाठी बराच प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिक आंदोलन छेडण्यावर ठाम ...Full Article

सावित्रीबाईंनी ज्ञानाचा सूर्य तेवत ठेवला

बेळगाव / प्रतिनिधी ज्या काळात महिला घरातून बाहेर पडत नव्हत्या त्या काळात सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचा धडा देवून क्रांती घडविली. प्रस्थापित समाजाची बंधने झुगारून त्यांनी ज्ञानाचा सूर्य तेवत ठेवला. त्यामुळे ...Full Article

लाचप्रकरणी सहाय्यक निबंधकासह चौघांना अटक

वार्ताहर/ जमखंडी फायनान्स कार्पोरेशन नोंदणी परवाना देण्याकरिता लाच स्वीकारताना सहकारी खात्याचे सहाय्यक निबंधकासह चौघाजणांना ताब्यात घेण्यात आल्याची घटना जमखंडीत मंगळवारी घडली. ही कारवाई बागलकोट येथील भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने केली. ...Full Article

जुना धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम पुढील आठवडय़ात

प्रतिनिधी/ बेळगाव कपिलेश्वर रोड उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाल्याने जुना धारवाड रोड येथील उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारपासून मार्किंग करण्यात येणार होते. मात्र ...Full Article

फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी व्यापारीच उतरले रस्त्यावर

प्रतिनिधी/ बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने शहरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. पण फेरीवाल्यांना शिस्त लावण्याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. याचा फटका व्यापाऱयांना बसत आहे. यामुळे मारुती गल्लीतील व्यापारी स्वतःच ...Full Article
Page 1,460 of 1,464« First...102030...1,4581,4591,4601,4611,462...Last »