|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

राष्ट्रीय महामार्ग चौथ्या दिवशीही बंदच

प्रतिनिधी/ निपाणी संततधार पडणाऱया पावसामुळे व धरण क्षेत्रातून सोडण्यात येणाऱया पाण्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी पुन्हा पावसाने जोर धरल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे. यमगर्णीनजीक राष्ट्रीय महामार्गावर महापुराचे पाणी आल्याने चार दिवसापासून मार्ग बंद आहे. त्यामुळे पूर्णतः वाहतूक ठप्प आहे. निपाणी तालुक्यातील कोडणी, बुदिहाळ, यमगर्णी, सिदनाळ, हुन्नरगी, कोगनोळी, कारदगा, बारवाड गावांना पुराने पूर्णतः वेढले आहे. येथील नागरिकांची ...Full Article

किल्ल्यातील बंगल्यांना पावसाच्या पाण्याचा वेढा

बेळगाव / प्रतिनिधी पावसाने धुमाकूळ घातल्याने शहर आणि उपनगरातील रहिवाशी हैराण झाले आहेत. याचा फटका आता किल्ला परिसरातील रहिवाशांना देखील बसला असून, बंगला क्र. 25 च्या चोहोबाजूने पाणीच पाणी ...Full Article

जिल्हाधिकाऱयांनी केली मृत्युंजयी दाम्पत्याचे कौतुक

प्रतिनिधी / बेळगाव भर पावसात तब्बल 36 तास आंब्याच्या झाडावर बसून मृत्यूंजयी ठरलेल्या दाम्पत्याची शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. खडतर काळातही त्यांनी दाखविलेल्या धाडसाची व इच्छाशक्तीची जिल्हाधिकाऱयांनी कौतुक ...Full Article

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चार हेलिकॉप्टरांचा वापर

प्रतिनिधी/ बेळगाव उत्तर कर्नाटकातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभेच्या पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना पाण्याबाहेर काढण्यासाठी हवाईदल व नेव्हीच्या चार हेलिकॉप्टरांचा वापर करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारपासून गोकाक, रायबाग, रामदुर्गसह  मुधोळ (जि. बागलकोट) ...Full Article

पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

प्रतिनिधी/  संकेश्वर शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन अद्यापही विस्कळीतच आहे. पुराची स्थिती कायम असल्याने संकेश्वर-निपाणी, संकेश्वर-बेळगाव व गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील पाणी शंभर टक्के ओसरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला ...Full Article

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज जिल्हा दौऱयावर

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्हय़ातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी जिल्हा दौऱयावर येणार आहेत. सकाळी सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. यानंतर वायू सेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे ...Full Article

शहरात टँकरने पाणीपुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील साचलेले पाणी ओसऱयानंतरच सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सध्या शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी ...Full Article

हिंदू जनजागृती समितीतर्फे पाणी वाटप

बेळगाव / प्रतिनिधी सध्या शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागासह अनेक ठिकाणी घराघरात पाणी घुसले आहे. यामुळे बेळगाववासियांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले ...Full Article

नाल्यांमधील पाण्याचा निचरा थांबला

प्रतिनिधी / बेळगाव शहर परिसरात होत असलेला जोरदार पाऊस, अनेक नाल्यांची कमी झालेली रुंदी, नाला व गटारींतून साचून असलेला कचरा, स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, यामुळे शहर परिसरात अनेक ...Full Article

शहरातील अनेक घरांची पडझड

प्रतिनिधी/ बेळगाव शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. एसपीएम रोड येथील एस. डी. धर्मटी, महादेव निंगाप्पा बुरुड तसेच चौथा क्रॉस शास्त्राrनगर येथील प्रकाश चौगुले व ...Full Article
Page 18 of 1,201« First...10...1617181920...304050...Last »